लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शरद पवार

Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्या

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
महाविकास आघाडीत चलबिचल; पवार, थोरात मुख्यमंत्र्यांना भेटले - Marathi News | Flexible in the Mahavikas front; sharad Pawar, Thorat met the Chief Minister | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाविकास आघाडीत चलबिचल; पवार, थोरात मुख्यमंत्र्यांना भेटले

फडणवीस-राऊत भेटीचे पडसाद : वर्षा बंगल्यावर खलबते ...

फडणवीस-राऊत भेटीनंतर राष्ट्रवादी अलर्ट; शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंमध्ये तातडीची बैठक - Marathi News | Emergency meeting between NCP Sharad Pawar and CM Uddhav Thackeray after Fadnavis-Raut meeting | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :फडणवीस-राऊत भेटीनंतर राष्ट्रवादी अलर्ट; शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंमध्ये तातडीची बैठक

फडणवीस आणि राऊत भेटीमुळे राज्यात शिवसेना-भाजपा पुन्हा जवळ येणार का? अशी चर्चा सुरु झाली. ...

'ये अंदर की बात है, शरद पवार हमारे साथ है'; भाजपा आमदाराचं संभ्रमात टाकणारं विधान - Marathi News | BJP MLA Nitesh Rane said that under the leadership of PM Narendra Modi, farmers across the country are safe | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'ये अंदर की बात है, शरद पवार हमारे साथ है'; भाजपा आमदाराचं संभ्रमात टाकणारं विधान

भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी देखील शरद पवार आमच्यासोबत असल्याचा दावा केला आहे. ...

बारामतीत शरद पवार यांच्या 'गोविंदबाग' समोर धनगर समाजाचे 'ढोल बजाव' आंदोलन - Marathi News | Dhangar Samaj's 'Dhol Bajav' agitation in front of Sharad Pawar's 'Govindbagh' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीत शरद पवार यांच्या 'गोविंदबाग' समोर धनगर समाजाचे 'ढोल बजाव' आंदोलन

शरद पवार हे महाविकास आघाडी सरकारमधील महत्वाचे नेते असल्यामुळे पवार यांनी आरक्षणप्रश्नी लक्ष घालून तोडगा काढावा.. ...

भावनांचा आदर करा अन्यथा मातोश्री, सिल्वर ओकसह मंत्र्यांच्या बंगल्यासमोर आंदोलन करणार - Marathi News | Respect the sentiments otherwise Matoshri will protest in front of the minister's bungalow along with Silver Oak | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :भावनांचा आदर करा अन्यथा मातोश्री, सिल्वर ओकसह मंत्र्यांच्या बंगल्यासमोर आंदोलन करणार

आमदार गोपीचंद पडळकरांचा इशारा; आरक्षणासाठी धनगर समाजाचे सोलापूर जिल्ह्यात आंदोलन सुरू ...

"मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर शरद पवारांनी अन्नत्याग केला असता तर बरे वाटले असते" - Marathi News | BJP leader Vinod Tawde has criticized NCP president Sharad Pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर शरद पवारांनी अन्नत्याग केला असता तर बरे वाटले असते"

शरद पवार यांना जर कृषी विधेयकामध्ये काही दुरुस्ती सुचवायच्या असत्या, तर त्यांनी राज्यसभेत बोलणे गरजेचे होते, असं विनोद तावडे यांनी सांगितले. ...

काँग्रेस-राष्ट्रवादी का पडू देत नाही ठाकरे सरकार? माजी मंत्र्यानं सांगितलं कारण! - Marathi News | Former minister ram shinde Attacks on maha vikas aghadi Thackeray sarkar government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काँग्रेस-राष्ट्रवादी का पडू देत नाही ठाकरे सरकार? माजी मंत्र्यानं सांगितलं कारण!

सहा महिन्याच्या आत अधिवेशन घ्यावे लागते. तेवढे फक्त राज्य सरकारने घेतले. तेही फक्त दोन दिवस. त्यातही त्यांनी केवळ एका पत्रकारावर आणि एका सेलिब्रिटीवर प्रस्ताव आणला. यावरून स्पष्टपणे दिसून येते, की राज्य सरकारला राज्यातील जनतेशी काही देणे-घेणे नाही. ...

शरद पवार यांना नोटीस देण्याचे निर्देश नाहीत; निवडणूक आयोगाने केले स्पष्ट - Marathi News | No instructions to give notice to Sharad Pawar; Election Commission clears | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवार यांना नोटीस देण्याचे निर्देश नाहीत; निवडणूक आयोगाने केले स्पष्ट

निवडणूक आयोगाला सादर केलेल्या निवडणूक प्रतिज्ञापत्रासंदर्भात प्राप्तिकर विभागाने नोटीस दिली आहे, असे पवार यांनी मंगळवारी म्हटले होते. ...