Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्याFOLLOW
Sharad pawar, Latest Marathi News
शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत. Read More
Chandrakant Patil News : तुम्ही मोदींवर, अमित शाहांवर बोललेले चालते. तुमचे कार्यकर्ते देवेंद्र फडणवीस यांना टरबुज्या आणि मला चंपा म्हणतात ते चालते का? असा प्रतिसवाल करत करत चंद्रकात पाटील यांनी आपल्यावरील टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. ...
पटेल म्हणाले की, राष्ट्रवादीने अनेकदा काँग्रेसला मदत केली, परंतु गेल्या विधानसभा निवडणुकीत जागा वाटपाबाबत झुलवत ठेवल्याने अखेरच्या क्षणाला काँग्रेसने स्वतंत्रपणे निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. ...
Ashish Shelar News: मुंबई भाजपमधील मोठे नेते मानले जाणारे आशिष शेलार सध्या बाजूला पडल्याचे चित्र आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या संदर्भात दोनच दिवसांपूर्वी विरोधी पक्षनेते पदी कार्यकारिणीची बैठक झाली. यात पालिका निवडणुकीची जबाबदारी अतुल भातखळकर या ...