लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शरद पवार

Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्या

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
Lokmat Exclusive: शरद पवार जेव्हा येतात, तेव्हा मी काय पाटी- पेन्सील घेऊन अभ्यासाला बसत नाही- उद्धव ठाकरे - Marathi News | Chief Minister Uddhav Thackeray Has Criticized BJP In Lokmat Exclusive Interview | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Lokmat Exclusive: शरद पवार जेव्हा येतात, तेव्हा मी काय पाटी- पेन्सील घेऊन अभ्यासाला बसत नाही- उद्धव ठाकरे

भाजपा आता उपऱ्यांचा पक्ष झाला आहे. त्यांच्याच पक्षातले जुनेजाणते नेते त्यांनी बाजूला ठेवले आहेत अशी टीकाही मुख्यमंत्र्यांनी 'लोकमत'ला दिलेल्या मुलाखतीच्या वेळी केली. ...

राष्ट्रवादीने 'त्या' बंडखोर नेत्याची केली पक्षातून हकालपट्टी; शिवसेनेला मिळणार दिलासा - Marathi News | The NCP has decided to expel Chandrasekhar Bhoyar from Amravati | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राष्ट्रवादीने 'त्या' बंडखोर नेत्याची केली पक्षातून हकालपट्टी; शिवसेनेला मिळणार दिलासा

अमरावती शिक्षक मतदारसंघातून शिवसेनेचे श्रीकांत गोविंद देशपांडे यांना महाविकास आघाडीने अधिकृत उमेदवारी दिली आहे. ...

आमचं नीट चाललंय, विरोधकांना पोटदुखी! - Marathi News | We are doing well, stomach ache to the opponents! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आमचं नीट चाललंय, विरोधकांना पोटदुखी!

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे; भाजपने विश्वासघात केला हेच शल्य ...

राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांची प्रकृती अद्यापही अस्थिर; शरद पवारांची रुबी हॉलला भेट देत विचारपूस - Marathi News | NCP MLA Bharat Bhalke's health is still unstable; Sharad Pawar meet hospital and enquirey about health | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांची प्रकृती अद्यापही अस्थिर; शरद पवारांची रुबी हॉलला भेट देत विचारपूस

आमदार भारत भालके हे कोरोनामुक्त होऊन सुखरूप स्वगृही परतलेले होते. परंतु इतर आजार बळावल्याने त्यांना पुणे येथे उपचारासाठी हलवले होते. ...

पक्षात पार्थ पवार यांना डावलण्याच्या दाव्यावर रोहित पवारांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले... - Marathi News | NCP MLA Rohit Pawar's reaction to the claim of defeating ncp leader Parth Pawar in the party | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पक्षात पार्थ पवार यांना डावलण्याच्या दाव्यावर रोहित पवारांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले...

सोलापूरमधील फडकुले सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेत रोहित पवार बोलत होते.  ...

'शरद पवार हे सरकारचे मार्गदर्शक आहेत, 'रिमोट कंट्रोल' नाहीत' - Marathi News | 'Sharad Pawar is the guide of the government, not the remote control', uddhav thackeray on sharad pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'शरद पवार हे सरकारचे मार्गदर्शक आहेत, 'रिमोट कंट्रोल' नाहीत'

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मुलाखतीच्या तिसऱ्या भागात सीएए कायद्याचं समर्थन केलं आहे, मात्र एनआरसीचा फटका देशातील हिंदूंना बसेल, आदिवीसी नागरिकांनी कुठून आपलं नागरिकत्व सिद्ध करावं, कुठून त्यांनी दाखले आणावेत? असा प्रश्नही त्यांनी विचारलाय. ...

फडणवीस-पवार शपथविधीचं गुपित जगासमोर | Priyam Gandhi | Trading Power - Marathi News | Fadnavis-Pawar swearing in secret in front of the world Priyam Gandhi | Trading Power | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :फडणवीस-पवार शपथविधीचं गुपित जगासमोर | Priyam Gandhi | Trading Power

...

“राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्याची शरद पवारांचीच योजना”; भाजपासोबत सत्तेत जाण्यासाठी होता प्लॅन? - Marathi News | "Sharad Pawar plan to impose presidential rule in the state"; plan to come to power with BJP | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्याची शरद पवारांचीच योजना”; भाजपासोबत सत्तेत जाण्यासाठी होता प्लॅन?

NCP Sharad Pawar, BJP News: जेव्हा राष्ट्रवादी आणि भाजपात यांच्या सत्तेचा फॉर्म्युला निश्चित झाला तेव्हा जनतेला काय सांगायचं हा प्रश्न समोर आला. ...