लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शरद पवार

Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्या

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
सरकारच्या स्थैर्यासाठी काँग्रेस नेतृत्वावर टीका टाळा, यशोमती ठाकूर यांची पवारांबाबत नाराजी? - Marathi News | Avoid criticizing the Congress leadership for the stability of the government, Yashomati Thakur's displeasure with Pawar? | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :सरकारच्या स्थैर्यासाठी काँग्रेस नेतृत्वावर टीका टाळा, यशोमती ठाकूर यांची पवारांबाबत नाराजी?

Yashomati Thakur : ‘काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यात सातत्याचा अभाव आहे’ असे विधान पवार यांनी लोकमतला दिलेल्या विशेष मुलाखतीत व्यक्त केले होते. ...

शरद पवारांचं वक्तव्य कोणत्याही नेत्यानं मार्गदर्शनाचे बोल म्हणून स्वीकारले पाहिजे: संजय राऊत - Marathi News | Shiv Sena leader Sanjay Raut said that Sharad Pawar is a great leader in the country | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शरद पवारांचं वक्तव्य कोणत्याही नेत्यानं मार्गदर्शनाचे बोल म्हणून स्वीकारले पाहिजे: संजय राऊत

राहुल गांधी यांच्या नेतृत्वात सातत्याचा अभाव दिसतो, असं शरद पवार म्हणाले होते. ...

'राज ठाकरेंना निवडणुकीत हवं तसं यश मिळालं नाही, पण...'; शरद पवारांचं महत्वाचं विधान - Marathi News | MNS chief Raj Thackeray expresses his views as an independent, said NCP president Sharad Pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'राज ठाकरेंना निवडणुकीत हवं तसं यश मिळालं नाही, पण...'; शरद पवारांचं महत्वाचं विधान

लोकमतच्या मुलाखतीत शरद पवार यांना सध्याच्या परिस्थितीनूसार राज ठाकरेंबाबत तुम्ही कसा विचार करता, असा प्रश्न विचारण्यात आला होता. ...

"सरकार स्थिर राहावं असं वाटत असेल तर..."; काँग्रेसचा महाविकास आघाडीच्या नेत्यांना सूचक इशारा - Marathi News | yashomati thakur warns maha vikas aghadi leaders over criticism on rahul gandhi | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"सरकार स्थिर राहावं असं वाटत असेल तर..."; काँग्रेसचा महाविकास आघाडीच्या नेत्यांना सूचक इशारा

महाराष्ट्र काँग्रेसच्या कार्याध्यक्षा यशोमती ठाकूर यांच्या ट्विटमुळे काँग्रेसची नाराजी उघड झाली आहे.  ...

राज आणि योगींबद्दल शरद पवार काय म्हणाले? Sharad Pawar On Raj Thackeray & Yogi Adityanath - Marathi News | What did Sharad Pawar say about Raj and Yogi? Sharad Pawar On Raj Thackeray & Yogi Adityanath | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :राज आणि योगींबद्दल शरद पवार काय म्हणाले? Sharad Pawar On Raj Thackeray & Yogi Adityanath

...

मी लोकांनाच देव मानतो, असं पवार का म्हणाले? Sharad Pawar Interview | Maharashtra News - Marathi News | Why did Pawar say that he considers people as gods? Sharad Pawar Interview | Maharashtra News | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :मी लोकांनाच देव मानतो, असं पवार का म्हणाले? Sharad Pawar Interview | Maharashtra News

...

"सोनिया गांधींशी माझे मतभेद होते, तरीही काँग्रेसच्या नेत्यांमध्ये गांधी-नेहरू कुटुंबीयांबाबत आपुलकीची भावना" - Marathi News | "I had differences with Sonia Gandhi, but the Congress leaders still have a sense of belonging to the Gandhi-Nehru family." | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"सोनिया गांधींशी माझे मतभेद होते, तरीही काँग्रेसच्या नेत्यांमध्ये गांधी-नेहरू कुटुंबीयांबाबत आपुलकीची भावना"

राहुल गांधी यांच्यात सातत्याचा अभाव, शरद पवार; ओबामा यांच्या मतावर नोंदवला आक्षेप ...

एकच चर्चा! आमचे उमेदवार जिंकले की किचेन परत आणा अन् ५००० रुपये घेऊन जा, अशी ऑफर होती - Marathi News | Article on Vidhan Parishad Result & Political updates in Maharashtra | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :एकच चर्चा! आमचे उमेदवार जिंकले की किचेन परत आणा अन् ५००० रुपये घेऊन जा, अशी ऑफर होती

महाराष्ट्र एक्स्प्रेस सगळ्यांना घेऊन जाणारी गाडी आहे. सगळ्या ठिकाणी थांबते.. ही एक्स्प्रेस २५ वर्षे तरी चालेल, अशी पवारांची अपेक्षा आहे. ...