Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्याFOLLOW
Sharad pawar, Latest Marathi News
शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत. Read More
Sharad Pawar News : शरदराव हे एक ऐतिहासिक व्यक्तिमत्त्व झालेले आहे. महाराष्ट्रातील मुत्सद्दी नेते आहेत. २०१९ मध्ये त्यांनी महाराष्ट्रातील राजकारणात क्रांतिकारक बदल घडवून आणले. असाध्य ते साध्य करून दाखविले. ...
Sharad Pawar Birthday : पवार यांच्या कार्यकर्तृत्वाचा ठसा देशाच्या, विशेषत: महाराष्ट्राच्या सर्व क्षेत्रांवर जाणवतो. पवार हे केवळ राजकीय नेते नाहीत. त्यांनी विविध क्षेत्रांत आपल्या कार्यक्षमतेच्या, दूरदृष्टीचा आणि लोकाभिमुख प्रकृतीचा परिचय दिलेला आहे ...
Sharad Pawar Birthday : माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग एकदा मला म्हणाले, कृषी क्षेत्रातील कोणताही निर्णय घ्यायचा असल्यास मी आधी शरद पवार यांच्याशी चर्चा करतो. त्यानंतरच तो जाहीर करतो. अलीकडचे चित्र बदलले. पवारानंतर कोणी कृषिमंत्रीपदाची प्रतिष्ठा टिकवू ...
Sharad Pawar Birthday : आम्ही चार बहिणी व सात भाऊ अशी अकरा भावंडे. शरद पवार माझ्यापेक्षा वर्षाने लहान. पाठचा भाऊ म्हणून त्यांच्यात आणि माझ्यात जास्तच आपलेपण. महाराष्ट्राला व देशाला शरद पवार माहितीचे आहेत. आमचे अन्य भाऊही तितक्याच तोलामोलाचे. ...
Sharad Pawar birthday : पद्मविभूषण शरदचंद्र पवार हे गेली ५० वर्षे या राज्याच्या राजकारणावर, या राज्याच्या मातीवर, या राज्याच्या प्रत्येक घडामाेडीवर गारुड करणारे व्यक्तिमत्त्व आहे. ...
Sharad Pawar Birthday : शरद पवार हे एक लोकनेते आहेत. त्यांना जनमानसाची नाडी अचूक माहीत आहे. २००४ मध्ये जेव्हा संयुक्त पुरोगामी आघाडी सरकार सत्तेत आले त्या वेळी मला त्यांच्याबरोबर काम करण्याचे भाग्य लाभले. ...
Sharad Pawar birthday : शरद पवार यांनी कितीतरी क्षेत्रांत मौल्यवान योगदान दिले. राज्यमंत्री, मंत्री, मुख्यमंत्री, देशाचे कृषिमंत्री, संरक्षणमंत्री अशा कितीतरी जबाबदाऱ्या त्यांनी अतिशय समर्थपणे सांभाळल्या आणि महाराष्ट्राला, देशाला एक नवीन दिशा दाखविण ...