लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शरद पवार

Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्या

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
बॅण्डबाजा वाजला तरीही ब्रॅण्ड हा ब्रॅण्डच! - Marathi News | brand is the brand even though the band is playing! NCP Sharad pawar, Shivsena | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :बॅण्डबाजा वाजला तरीही ब्रॅण्ड हा ब्रॅण्डच!

Sharad Pawar, Uddhav Thackrey: 'थोरले काका बारामतीकर' यांचा आजकाल ‘उद्बो’ हाच ब्रॅण्ड ठरलाय,  मात्र ‘मातोश्री’ आपला खरा ‘ठाकरे’ ब्रॅण्ड विसरून गेलीय. ...

होळकरांचा वाडा इतके दिवस फुकट वापरलात, मग आता...; पडळकरांचा पवारांवर अप्रत्यक्ष निशाणा - Marathi News | bjp mla gopichand padalkar indirectly slams ncp chief sharad pawar over wafgaon fort issue | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :होळकरांचा वाडा इतके दिवस फुकट वापरलात, मग आता...; पडळकरांचा पवारांवर अप्रत्यक्ष निशाणा

वाफगाव किल्ल्याच्या संवर्धनावरून गोपीचंद पडळकरांचा शरद पवारांवर नाव न घेता निशाणा ...

'सावित्री ज्योती' मालिका पुन्हा सुरू होणार? Sharad Pawar on Savitrijoti Marathi Serial | Maharashtra - Marathi News | 'Savitri Jyoti' series to resume? Sharad Pawar on Savitrijoti Marathi Serial | Maharashtra | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :'सावित्री ज्योती' मालिका पुन्हा सुरू होणार? Sharad Pawar on Savitrijoti Marathi Serial | Maharashtra

...

गुरूचा 'जावई' होण्याचा मिळाला बहुमान; कुस्तीपटू राहुल आवारे अडकला विवाहबंधनात - Marathi News | The story of a wedding; Wrestler Rahul Aware got the honor of being his guru's son-in-law | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गुरूचा 'जावई' होण्याचा मिळाला बहुमान; कुस्तीपटू राहुल आवारे अडकला विवाहबंधनात

भारताचे माजी आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू व अर्जुन पुरस्कार विजेते काका पवार यांची मुलगी ऐश्वर्या व पाटोद्याचा कुस्तीपटू व डीवायएसपी राहुल आवारे यांचा ९ ऑक्टोबर रोजी साखरपुडा झाला होता.. ...

वाढवणप्रश्नी मुख्यमंत्र्यांनी आपल्या भूमिकेवर ठाम राहावे - Marathi News | The Chief Minister should stick to his position on the issue of growth | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :वाढवणप्रश्नी मुख्यमंत्र्यांनी आपल्या भूमिकेवर ठाम राहावे

शरद पवारांचा सल्ला : शिष्टमंडळाशी केली सविस्तर चर्चा ...

पवारांना राष्ट्रीय प्रश्नासाठी वेळ मिळतो, पण मराठा आरक्षणासाठी नाही; विनायक मेटेंची टीका - Marathi News | Pawar gets time for national question, but not for Maratha reservation; Criticism of Vinayak Mete | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पवारांना राष्ट्रीय प्रश्नासाठी वेळ मिळतो, पण मराठा आरक्षणासाठी नाही; विनायक मेटेंची टीका

आमदार विनायक मेटे यांची पवारांना खोचक टीका; सोलापुरत साधला पत्रकारांशी संवाद ...

नववर्षी स्वच्छतेचा वसा! रोहित पवारांनी मतदार संघात केली स्वच्छता - Marathi News | mla rohit pawar participate in cleanliness campaign | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :नववर्षी स्वच्छतेचा वसा! रोहित पवारांनी मतदार संघात केली स्वच्छता

कर्जत-जामखेड विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी नववर्षाच्या पहिल्या दिवशी त्यांच्या मतदार संघात स्वच्छता मोहीमेत सहभाग घेतला. ...

नितीश कुमार भाजपची साथ सोडणार?; 'तो' षटकार भाजपला महागात पडण्याची शक्यता - Marathi News | will consider nitish kumar to be included in grand alliance says rabri devi | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :नितीश कुमार भाजपची साथ सोडणार?; 'तो' षटकार भाजपला महागात पडण्याची शक्यता

नितीश कुमार यांना महागठबंधनमध्ये आणण्यासाठी राजदच्या हालचाली सुरू; ...