Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्याFOLLOW
Sharad pawar, Latest Marathi News
शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत. Read More
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी त्या सभेतील पवारांच्या 'त्या' पावसात भाषण करतानाच्या फोटोचा किस्सा सांगितला आहे. त्या नवी मुंबई येथे कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होत्या. (Supriya Sule on satata rally) ...
Rohit Pawar in Shiv Jayanti 2021 : रोहित पवारयांनी केलेल्या या भाषणामुळे उपस्थितांना शरद पवार यांनी साताऱ्यातील सभेमध्ये केलेल्या त्या ऐतिहासिक भाषणाची आठवण झाली. ...
Political satire : ‘तुम्ही नको म्हणून पुन्हा सत्ता येऊ दिली नाही, हे खरं का?’ असं विचारताच देवेंद्रपंत गालाला खळी पाडत हसून म्हणाले, ‘हा प्रँक दिल्लीचा नव्हे, बारामतीचा होता हो!’ ...
BJP Kirit Somaiya Demand to arrest of Shiv Sena Minister Sanjay Rathod in Pooja Chavan Suicide Case: संजय राठोड यांची हकालपट्टी नाही तर त्यांना अटक व्हायला हवी अशी मागणी त्यांनी केली आहे. ...