Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्याFOLLOW
Sharad pawar, Latest Marathi News
शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत. Read More
गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याविषयी शरद पवार यांनी मांडलेली भूमिका हीच सरकारची भूमिका असल्याचे शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केलंय ...
Devendra Fadnavis apologized and started the press conference : फडणवीसांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत नियमित प्रथा मोडली आणि त्यांनी याबाबत उपस्थितांची माफी मागितली. ...
पवारांच्या दाव्यानंतर आता अनिल देशमुखांसदर्भात, काही डॉक्युमेंट्स समोर आले आहेत. यावरून, या काळात अनिल देशमुख यांनी चारटर्ड विमानाने प्रवास केल्याचे दिसते. यानंतर अनिल देशमुखांनी एक व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर करत स्पष्टीकरण दिले आहे. ...
"परमबीर सिंग यांनी पत्रात नमूद केल्यानुसार फेब्रुवारीच्या मध्यात अनिल देशमुख कोरोनामुळे नागपुरात त्यांच्या राहत्या घरी क्वारंटाइन होते. त्यामुळे त्यांना कुणी भेटण्याचा प्रश्नच उद्भवत नाही", असं म्हणत शरद पवार यांनी सांगितलं. ...
Param bir Singh will Expose soon By NCP: नवाब मलिक यांनीदेखील देशमुख पोलीस अधिकाऱ्याला भेटल्याचे आणि पत्रकार परिषद घेतल्याचा भाजपाचा आरोप फेटाळून लावला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि सुधीर मुनगंटीवार आरोप करत आहेत, ते खोटे आहेत. ...
Sachin Vaze, Param Bir Singh: परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, काँग्रेसचे नेते कमलनाथ यांच्यासह पक्षातील नेत्यांशी चर्चा केल्यानंतर शरद पवारांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अभय देण्याचा निर्णय घेतला ...