Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्याFOLLOW
Sharad pawar, Latest Marathi News
शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत. Read More
प्रसाद म्हणाले, राज्याच्या गृहमंत्र्यांनी मुंबईतून महिन्याला 100 कोटी रुपये वसूल करण्याचे टार्गेट निश्चित केले आहे, असे एखाद्या माजी पोलीस आयुक्ताने लिहिने, हे भारताच्या इतिहासात, पहिल्यांदाच घडले आहे. (Parambir Singh) ...
अनिल देशमुख प्रकरणावर बोलताना बापट म्हणाले, येत्या काळात ‘दूध का दूध, पानी का पानी’ होईल. देवेंद्र फडणवीस यांचे मुंबईत बसून सर्व गोष्टींवर लक्ष आहे. ...
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा असलेल्या आणि महाविकास आघाडीचे शिल्पकार असलेले शरद पवार सलग दोन दिवस पत्रकार परिषद घेत आहेत. त्यामुळे, त्यांना गोपनियतेचा कुठला कायदा लागू होतो का? असा प्रश्न एका पत्रकाराने विचारला होता. ...
शरद पवार यांनाही चुकीची माहिती देण्यात आली. परिणामी त्यांच्याकडूनही चुकीची माहितीच पत्रकारांना दिली गेली. यामुळे आता देशमुख एक्सपोझ झाले आहेत, असे फडणवीस म्हणाले. (Devendra Fadnavis) ...