लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शरद पवार

Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्या

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
शरद पवार पंढरपुरात प्रचारासाठी येणार का ? जयंत पाटील यांनी दिले हे उत्तर...!  - Marathi News | Will Sharad Pawar come to Pandharpur for campaigning? The answer given by Jayant Patil ...! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :शरद पवार पंढरपुरात प्रचारासाठी येणार का ? जयंत पाटील यांनी दिले हे उत्तर...! 

सोलापूर लोकमत ब्रेकींग ...

राजकारणी आणि संपादक यांमध्ये गल्लत: बाळासाहेब थोरातांची संजय राऊतांवर टीका - Marathi News | congress balasaheb thorat criticised sanjay raut over sharad pawar and upa statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राजकारणी आणि संपादक यांमध्ये गल्लत: बाळासाहेब थोरातांची संजय राऊतांवर टीका

संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यानंतर काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह अनेक नेत्यांनी संजय राऊत यांच्यावर उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. ...

Chandrakant Patil यांचे भेटीच्या वेळेवर सूचक भाष्य | Chandrakant Patil On Shah & Pawar Meeting - Marathi News | Indicative commentary on the appointment of Chandrakant Patil Chandrakant Patil On Shah & Pawar Meeting | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :Chandrakant Patil यांचे भेटीच्या वेळेवर सूचक भाष्य | Chandrakant Patil On Shah & Pawar Meeting

...

शरद पवारांना रुग्णालयात का दाखल केले? Sharad Pawar Admitted In Breach Candy Hospital | Maharashtra - Marathi News | Why was Sharad Pawar admitted to the hospital? Sharad Pawar Admitted In Breach Candy Hospital | Maharashtra | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवारांना रुग्णालयात का दाखल केले? Sharad Pawar Admitted In Breach Candy Hospital | Maharashtra

...

पवार-शाह गुप्त भेटीत चर्चा काय ? Sharad Pawar and Amit Shah meeting | India News - Marathi News | What is the discussion in Pawar-Shah secret meeting? Sharad Pawar and Amit Shah meeting | India News | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :पवार-शाह गुप्त भेटीत चर्चा काय ? Sharad Pawar and Amit Shah meeting | India News

...

Sharad Pawar : कार्यकर्त्यांच्या सदिच्छांनी बळ मिळाले, शरद पवारांनी मोदींचेही आभार मानले - Marathi News | The goodwill of the workers gave strength, Sharad Pawar also thanked Modi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Sharad Pawar : कार्यकर्त्यांच्या सदिच्छांनी बळ मिळाले, शरद पवारांनी मोदींचेही आभार मानले

शरद पवार यांच्या आठवणी फेसबुकवरुन जागवल्या. तर, गावागावातील कार्यकर्ता साहेबांच्या प्रकृतीची विचारपूस करु लागला. त्यामुळे, या सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नेतेमंडळींचे शरद पवार यांनी आभार मानले आहेत. ...

शरद पवार यांच्यावर बुधवारी शस्त्रक्रिया, पित्ताशयाच्या विकाराचे झाले निदान - Marathi News | Sharad Pawar underwent gall bladder surgery on Wednesday | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शरद पवार यांच्यावर बुधवारी शस्त्रक्रिया, पित्ताशयाच्या विकाराचे झाले निदान

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रकृती रविवारी सायंकाळी अचानक बिघडली. पवार यांना पोटदुखीचा त्रास सुरू झाला. त्यामुळे त्यांना ब्रीच कँडी  रुग्णालयात दाखल करण्यात आले. ...

अफवांची धुळवड थांबवा; शहा आणि पवार भेट झालीच नाही - संजय राऊत - Marathi News | Stop spreading rumors; Shah and Pawar never met - Sanjay Raut | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :अफवांची धुळवड थांबवा; शहा आणि पवार भेट झालीच नाही - संजय राऊत

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कथित भेटीचे पडसाद सोमवारीही उमटत राहिले. या दोन दिग्गज नेत्यांच्या भेटीवरून राज्यातील नेत्यांकडून उलटसुलट प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. ...