Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्याFOLLOW
Sharad pawar, Latest Marathi News
शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत. Read More
Lathika Subhash news: काँग्रेस कार्य़ समितीचे सदस्य असलेले चाकोदेखील याच महिन्यात राष्ट्रवादीमध्ये आले होते. चाको यांनी 10 मार्चला काँग्रेसचा राजीनामा दिला होता. यानंतर त्यांनी मुंबईत येत निवडणुकीचा प्रचार सुरु असताना शरद पवारांची भेट घेतली होती. ...
BJP Yuva Morcha state secretary detained : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि आमदार रोहित पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह ट्विट केल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे. ...
मंत्री सदानंद गौडा यांनी शरद पवार यांच्या पत्राची दखल घेऊन त्यांच्याशी वाढलेल्या खतांच्या किंमतीसंदर्भात चर्चा केली. तसेच, पुढील दोन दिवसांत निर्णय घेऊ, असे आश्वासनही दिले होते ...