Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्याFOLLOW
Sharad pawar, Latest Marathi News
शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत. Read More
राष्ट्रवादी काँग्रेसच्या २२ व्या वर्धापनदिनानिमित्त (NCP Foundation Day) आयोजित कार्यक्रमात पक्षाचे अध्यक्ष आणि सर्वेसर्वा शरद पवार यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. ...
Sharad Pawar: नुसतं पाच वर्षेच नाही तर उद्याच्या लोकसभा आणि विधानसभेला अधिक जोमाने एकत्रित काम करून सामान्य जनतेत प्रभावीपणे देश व राज्यात प्रतिनिधीत्व करण्याचं हे सरकार काम करेल याबाबत माझ्या मनात शंका नाही असा विश्वास शरद पवारांनी व्यक्त केला. ...
NCP Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसच्या २२ व्या वर्धापन दिनादिवशी शरद पवारांकडून शिवसेनेचं कौतुक; सरकार पाच वर्ष टिकणार, शरद पवार यांनी व्यक्त केला विश्वास. लोकसभा, विधानसभा निवडणुकीवरही केलं भाष्य. ...
Gokul Milk Kolhapur : राज्यात अतिरिक्त दुधाचा प्रश्न गंभीर होत असून, बटर व पावडरमुळे दूध संघ अडचणीत आले आहेत. यासाठी राज्य व केंद्र सरकारने बटर व पावडर खरेदी करून विक्री करावी, यासाठी आपण प्रयत्नशील असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व मा ...
टाटा टेक्नॉलॉजी व सहयोगी उद्योजक यांच्या सहकार्यातून राज्यातील 419 शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे उन्नतीकरण करणे व सहा उच्च श्रेणी केंद्र आणि तीन कृषिविषयक ‘सेंटर ऑफ एक्सलन्स' स्थापन करण्याबाबतचा प्रस्ताव राज्य शासनाच्या विचाराधीन आहे. ...