लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शरद पवार

Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्या

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
शरद पवार यांच्या मनात काय शिजते आहे?; महाराष्ट्रात वादळापूर्वीची चलबिचल - Marathi News | NCP president Sharad Pawar is personally and politically unhappy pdc | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :शरद पवार यांच्या मनात काय शिजते आहे?; महाराष्ट्रात वादळापूर्वीची चलबिचल

काँग्रेस दुखावली जाईल असे काहीही करणे पवार शक्यतो टाळतात आणि भाजपशी व्यवहार करायला ते मनातून तयार नसावेत, असे दिसते. ...

भाजपला फायद्याच्या आघाड्या नको, पवारांच्या सूचनेवर फडणवीस म्हणाले... - Marathi News | Fadnavis said on sharad Pawar's suggestion that BJP does not want a beneficial front ... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजपला फायद्याच्या आघाड्या नको, पवारांच्या सूचनेवर फडणवीस म्हणाले...

शरद पवार यांच्या या सूचनेमुळे राष्ट्रवादी किंवा शिवसेना दोन्हीपैकी एक पक्ष भाजपसोबत जाईल का? या चर्चांना पूर्णपणे विराम मिळाला आहे. पवार यांच्या या सूचनात्मक माहितीबद्दल देवेंद्र फडणवीसांना विचारण्यात आलं. ...

भाजपला फायदा होईल अशा आघाड्या करू नका; शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना सूचना - Marathi News | Don't take the lead that will benefit the BJP; NCP Chief Sharad Pawar's instructions to NCP ministers pdc | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजपला फायदा होईल अशा आघाड्या करू नका; शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना सूचना

पवार यांनी मंगळवारी रात्री उशिरापर्यंत राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची बैठक घेतली. ...

“सत्तेच्या गैरवापराबाबत सुप्रिया सुळे यांनी वडिलांना विचारावं”; चंद्रकांत पाटील यांचे प्रत्युत्तर - Marathi News | bjp chandrakant patil replied ncp supriya sule over ed action criticism | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“सत्तेच्या गैरवापराबाबत सुप्रिया सुळे यांनी वडिलांना विचारावं”; चंद्रकांत पाटील यांचे प्रत्युत्तर

सुप्रिया सुळे यांनी भाजपवर निशाणा साधला होता. याला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ...

ED चा ससेमिरा, भाजपचा निशाणा; शरद पवारांनी बोलावली राष्ट्रवादीच्या नेत्यांची तातडीची बैठक - Marathi News | ncp chief sharad pawar calls party leaders meeting on 31 august | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ED चा ससेमिरा, भाजपचा निशाणा; शरद पवारांनी बोलावली राष्ट्रवादीच्या नेत्यांची तातडीची बैठक

राज्यातील एकूण घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पक्षाच्या नेत्यांची एक तातडीची बैठक बोलावली आहे. ...

“भाजपमध्ये गेलेले अनेक नेते पुन्हा राष्ट्रवादीत परतण्याच्या तयारीत”; जयंत पाटील यांचा दावा - Marathi News | jayant patil claims that leaders who joined bjp will come back in ncp | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“भाजपमध्ये गेलेले अनेक नेते पुन्हा राष्ट्रवादीत परतण्याच्या तयारीत”; जयंत पाटील यांचा दावा

भाजपमध्ये गेलेले अनेक बडे नेते पुन्हा राष्ट्रवादीत परत येण्याच्या तयारीत असल्याचा दावा जयंत पाटील यांनी केला आहे. ...

Video : "... उगीच 'पलटण' वाढवत बसू नका, दोघांवरच थांबा!"; अजितदादांचा कार्यकर्त्यांना खास सल्ला   - Marathi News | Video : Deputy Minister Ajit Pawar gave special style advice to the workers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video : "... उगीच 'पलटण' वाढवत बसू नका, दोघांवरच थांबा!"; अजितदादांचा कार्यकर्त्यांना खास सल्ला  

प्रत्येकाने आपापलं कुटुंब मर्यादित ठेवावं. उगीच पलटण वाढवत बसू नये ...

शेतकऱ्यांवर पोलिसांचा निर्दयी लाठीचार्ज, माजी कृषीमंत्री शरद पवार भडकले - Marathi News | Former Agriculture Minister Sharad Pawar fired at the police, after viral pic of harayan farmers beat by police | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शेतकऱ्यांवर पोलिसांचा निर्दयी लाठीचार्ज, माजी कृषीमंत्री शरद पवार भडकले

हरयाणात पुन्हा एकदा शेतकरी आंदोलन तीव्र झाल्याचे पाहायला मिळाले. करनालच्या घरौंडा येथील टोलनाक्यावर मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांच्या कार्यक्रमाचा विरोध करण्यासाठी शेतकऱ्यांनी आज आंदोलन केलं. ...