लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शरद पवार

Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्या

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
“अनिल देशमुख गायब का आहेत? राष्ट्रवादी काँग्रेसने खुलासा करावा”; भाजपची मागणी - Marathi News | bjp keshav upadhye asks where anil deshmukh is missing and ncp should give clarification | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“अनिल देशमुख गायब का आहेत? राष्ट्रवादी काँग्रेसने खुलासा करावा”; भाजपची मागणी

अनिल देशमुख गायब का आहेत, असा सवाल करत याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसने खुलासा करावा, अशी मागणी भाजपकडून करण्यात आली आहे. ...

आता वाजले की 12 ! आमदारांच्या नियुक्तीचा वादही असाच रंगला - Marathi News | It's 12 o'clock! The controversy over the appointment of MLAs was similar with bhagatsingh koshyari | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आता वाजले की 12 ! आमदारांच्या नियुक्तीचा वादही असाच रंगला

वास्तविक राजभवन आणि राज्य सरकार चालविणाऱ्या यंत्रणा प्रचंड असताना या साऱ्याचा काहीच खुलासा अद्याप करण्यात आलेला नाही. ...

Video : शरद पवारांना अटक करा अन्यथा हायकोर्टाचे दरवाजे ठोठावू; वकील गुणरत्न सदावर्तेंचा इशारा - Marathi News | Arrest Sharad Pawar or else knock on the doors of the High Court; Advocate Gunaratna Sadavarten's warning | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Video : शरद पवारांना अटक करा अन्यथा हायकोर्टाचे दरवाजे ठोठावू; वकील गुणरत्न सदावर्तेंचा इशारा

Sharad Pawar And Dilip Walse-patil : ही गर्दी जमणाऱ्यांविरुद्ध म्हणजेच शरद पवार, दिलीप वळसे पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद होऊन त्यांना अटक करण्यात यावी, अशी मागणी करणारे पत्र वकील सदावर्ते यांनी पुणे पोलीस आयुक्तांना पाठवले आहे.   ...

दुर्दैवाना उद्धव ठाकरेंना हे लक्षात येत नाही; शिवसेनेच्या ‘त्या’ नेत्याबाबत चंद्रकांत पाटलांचा गौप्यस्फोट - Marathi News | BJP Chandrakant Patil Target Shivsena Sanjay Raut and Sharad Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेनेच्या ‘त्या’ नेत्याबाबत चंद्रकांत पाटलांचा गौप्यस्फोट; "२०१४ पासून ते..."

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना आणि राज्यातील महाविकास आघाडीवर टीकास्त्र सोडलं आहे. ...

सहकारमहर्षी शिवाजीराव काळे यांचे काम पथदर्शी; शरद पवारांचे गौरवोद्गार - Marathi News | The work of Sahakar Maharshi Shivajirao Kale is a guide; Praise of Sharad Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सहकारमहर्षी शिवाजीराव काळे यांचे काम पथदर्शी; शरद पवारांचे गौरवोद्गार

जुन्नर येथे कृषी उत्पन्न बाजार समितीत पुतळ्याचे अनावरण ...

'...तर मला अटक करुन दाखवा'; संजय राऊतांचं चंद्रकांत पाटलांना थेट आव्हान - Marathi News | Sanjay raut slams chandrakant patil over compounder and governor's comment | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'...तर मला अटक करुन दाखवा'; संजय राऊतांचं चंद्रकांत पाटलांना थेट आव्हान

Sanjay raut slams chandrakant patil: 'सरकार येत नाही म्हणून ते वैफल्यग्रस्त झाले आहेत.' ...

'राज्यात मंदिरं उघडण्याची मागणी करणाऱ्या लोकांनी तारतम्य बाळगावे' - Marathi News | 'People who demand opening of temples in the state should be discriminating', sharad pawar ncp | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'राज्यात मंदिरं उघडण्याची मागणी करणाऱ्या लोकांनी तारतम्य बाळगावे'

राज्यातील मंदिरे उघडण्यात यावीत, या मागणीसाठी भाजपा नेते सातत्याने आंदोलन करत आहेत. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही गेल्याच आठवड्यात पुण्यात मंदिरात आरती करुन आंदोलन केले होते. ...

‘मनी’मामाचं चांगभलं.. - Marathi News | ‘Money’ is good for Mama .. | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :‘मनी’मामाचं चांगभलं..

लगाव बत्ती... ...