Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्याFOLLOW
Sharad pawar, Latest Marathi News
शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत. Read More
ब्रिटिश उच्चायुक्तांनाही वडापावचा मोह अवरलेला नाही. नुकताच त्यांनी गेट वेच्या पायथ्याशी वडापावचा मनमुराद आस्वाद घेतला. त्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. ...
Balasaheb Bhilare : शरद पवार यांचे विश्वासू सहकारी म्हणून त्यांची ओळख होती. शरद पवार यांनी ज्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. त्यावेळी सातारा जिल्ह्यातून राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करणारे ते पाहिले नेते होते. ...
Supriya Sule Exclusive : सुप्रिया सुळे यांनी लहानपणीच्या आठवणींना उजाळा दिला. यासोबतच रेवती आणि विजय या आपल्या दोन्ही मुलांना राजकारणात येण्यात रस आहे का? किंवा त्यांनी यावं का यावर देखील भाष्य केलं आहे. ...
शरद पवार यांना अशी अप्रत्यक्ष बोचरी टीका करण्याची सवय आहे. त्यांचा अर्थ काढण्यात अनेक प्रसारमाध्यमे वेळ घालवितात. मराठी सिनेमामध्ये विनोद म्हणजे द्विअर्थी शब्द किंवा वाक्याचा वापर करण्याचा प्रघात पडला होता. ...
आजूबाजूला हिरवं पिक दिसतं. तेव्हा तो हे सर्व हिरवं पिक माझं होतं, असं सांगतो. माझं होतं. आता नाही अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाष्य केले आहे. ...