लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शरद पवार

Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्या

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
“अजितदादांना शरद पवारांमुळेच राजकारणात संधी, ते मोठे नेते नाहीत”; भाजपचा टोला - Marathi News | bjp nilesh rane criticized ajit pawar over chandrakant patil statement | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“अजितदादांना शरद पवारांमुळेच राजकारणात संधी, ते मोठे नेते नाहीत”; भाजपचा टोला

गेल्या काही महिन्यांपासून अनेकविध मुद्द्यांवरून महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार आणि विरोधी पक्ष भाजप यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना पाहायला मिळत आहे. ...

'अनंत गीतेंचं वक्तव्य सत्य परिस्थितीवर आधारित, अनैसर्गिक आघाडी कधीच चालू शकणार नाही' - Marathi News | 'Anant Geet's statement based on true situation, unnatural lead can never continue', says devendra fadanvis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'आघाडीबाबत अनंत गीतेंचं वक्तव्य सत्य परिस्थितीवर आधारित'

Devendra Fadanvis News: शिवसेना नेते अनंत गीतेंनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवारांवर शेलक्या शब्दात टीका केली. ...

"कोणाच्याही बोलण्यावर उत्तर द्यायला मी मोकळा नाही", विरोधकांच्या बोलण्यावर अजित पवारांनी बोलणं टाळलं - Marathi News | "I am not free to express my opinion on anyone's speech," Ajit Pawar replied to the opposition's speech | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"कोणाच्याही बोलण्यावर उत्तर द्यायला मी मोकळा नाही", विरोधकांच्या बोलण्यावर अजित पवारांनी बोलणं टाळलं

मला काय करायचंय कोण काय बोललं त्याचं, मी भला, माझं काम भलं असं उत्तर देऊन बोलणार नसल्याचं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं. ...

वैफल्यग्रस्त भावनेतून अनंत गीतेंचं विधान; राष्ट्रवादी खासदार सुनील तटकरेंनी घेतला खरपूस समाचार - Marathi News | NCP MP Sunil Tatkare Target Shivsena Anant Gite over Statement on Sharad pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अगदी मोजक्याच शब्दात खासदार तटकरेंनी घेतला शिवसेना नेते अनंत गीतेंचा समाचार

स्थानिक पातळीवर कलगीतुरा असण्याचं कारण नाही. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आहे. रायगडमध्ये महाविकास आघाडी उत्तम काम करत आहे असं सुनील तटकरे म्हणाले. ...

हां पुढला प्रश्न घ्या... राष्ट्रवादी अन् शरद पवारांसंदर्भातील 'त्या' प्रश्नावर संजय राऊत निरुत्तर - Marathi News | Yes, take the next question ... Sanjay Raut is silent on the question regarding NCP and Pawar of anant gite | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हां पुढला प्रश्न घ्या... राष्ट्रवादी अन् शरद पवारांसंदर्भातील 'त्या' प्रश्नावर संजय राऊत निरुत्तर

अनंत गितेंच्या विधानासंदर्भात शिवसेनेची भूमिका काय? असा प्रश्न संजय राऊत यांना पत्रकाराने विचारला होता, त्यावर ते निरुत्तर झाल्याचं दिसून आलं. 'हां पुढे, पुढला घ्या प्रश्न. मला माहिती नाही, मला माहितच नाही. ...

Sharad Pawar News : “काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून राष्ट्रवादीचा जन्म, शरद पवार आमचे नेते होऊ शकत नाहीत” - Marathi News | shiv sena anant gite criticized ncp and sharad pawar maha vikas aghadi | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :“काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून राष्ट्रवादीचा जन्म, शरद पवार आमचे नेते होऊ शकत नाहीत”

Sharad Pawar Latest news : माजी केंद्रीय मंत्री आणि शिवसेनेच्या एका नेत्याने शरद पवार आमचे नेते होऊ शकत नाहीत, असे म्हटले आहे. ...

राज्यात पवार अन् ठाकरेंची दडपशाही, पोलिस बंदोबस्तातच सोमैय्या मुंबईकडे रवाना - Marathi News | Sharad Pawar And uddhav thakare's repression in the state, Somaiya left for Mumbai under police protection | Latest satara News at Lokmat.com

सातारा :राज्यात पवार अन् ठाकरेंची दडपशाही, पोलिस बंदोबस्तातच सोमैय्या मुंबईकडे रवाना

कराडातील शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी बोलताना किरीट सोमय्या म्हणाले, आप्पासाहेब नलावडे सहकारी साखर कारखान्यात मुश्रीफांनी शंभर कोटींचा घोटाळा केला असून त्याची चौकशी होणे अपेक्षित आहे. ...

हसन मुश्रीफांचे घोटाळे जनतेसमोर मांडा, फडणवीस आणि चंद्रकांत दादांनी दिलीय सूचना - सोमय्या - Marathi News | BJP leader kirit somaiya attacks on ncp leader hasan mushrif in karad | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हसन मुश्रीफांचे घोटाळे जनतेसमोर मांडा, फडणवीस आणि चंद्रकांत दादांनी दिलीय सूचना - सोमय्या

कोणताही साखर कारखाना चालवण्याचा अनुभव नसलेल्या कंपनीकडे जबाबदारी का दिली गेली. हे शरद पवारांना जास्त माहीत आहे. असेही सोमय्या यांनी म्हटले आहे. ...