लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शरद पवार

Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्या

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
केंद्राकडून ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स, एनसीबी तपासयंत्रणेचा गैरवापर - शरद पवार - Marathi News | misuse eb cbi income tax ncb central government sharad Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :केंद्राकडून ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स, एनसीबी तपासयंत्रणेचा गैरवापर - शरद पवार

आमदारांसोबत बैठक सुरू असताना मीच उद्धव ठाकरेंचा हात धरून हेच मुख्यमंत्री होतील असे सांगितले होते. सरकार तयार करत असताना ज्या सर्वाधिक आमदार शिवसेनेचे असल्यामुळे त्यांचा मुख्यमंत्री होणार हे ठरले होते. ...

Maharashtra Politics: कोणाचं सोनं शेवटी कोण लुटणार? - Marathi News | Maharashtra Politics: Focus on CM Uddhav Thackeray has what to say about the Raid Of the Central Investigation Agency in Maharashtra | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :कोणाचं सोनं शेवटी कोण लुटणार? महाराष्ट्रातील छापेसत्रावर उद्धव ठाकरे काय बोलतात याकडे लक्ष

Maharashtra Politics: सध्या Sharad Pawar पूर्ण ताकदीनिशी केंद्र सरकारवर तुटून पडले आहेत, पण केंद्राच्या अंगावर संपूर्ण Mahavikas Aghadi धावून जात असल्याचं चित्र काही दिसत नाही. मुख्यमंत्री Uddhav Thackeray थेट भिडत नाहीत याचा अर्थ BJPबाबत एखादा कप् ...

Sharad Pawar : जयंत पाटलांच्या मुलाची पॅरीसवाली लव्हस्टोरी, चक्क शरद पवारांनीच सांगितला किस्सा - Marathi News | Sharad Pawar : Jayant Patel's son's rajvardhan love story in Paris was told by Sharad Pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जयंत पाटलांच्या मुलाची 'पॅरीसवाली लव्हस्टोरी', चक्क शरद पवारांनीच सांगितला किस्सा

Sharad Pawar : जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या राजवर्धन (Rajvardhan Patil) या धाकट्या मुलाचे प्रेमप्रकरण समोर आलं आहे. ...

आघाडी सरकारच्या निष्काळजीपणामुळेच राज्य अंधाराच्या खाईत; भाजपचा हल्लाबोल - Marathi News | Electricity shortage in The state due to the negligence of the State government; BJP attack | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आघाडी सरकारच्या निष्काळजीपणामुळेच राज्य अंधाराच्या खाईत; भाजपचा हल्लाबोल

केंद्र सरकारच्या कोल इंडिया या कंपनीने ९ मार्च २०२१ रोजी पत्र पाठवून कोळशाचा पुरेसा साठा उपलब्ध असून गरजेप्रमाणे हा साठा उचलावा, असे कळविले होते. ...

पवार साहेब मोठे नेते, त्यांच्या मनात 'ती' वेदना असेल; वर्मावर बोट ठेवत फडणवीसांचा सणसणीत टोला - Marathi News | bjp leader devendra fadnavis hits back at ncp chief sharad pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवारांच्या मनात 'ती' वेदना असेल; वर्मावर बोट ठेवत फडणवीसांचा सणसणीत टोला

फडणवीसांना पवारांना टोला, मुख्यमंत्र्यांना चिमटा, महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल ...

हसन मुश्रीफांनी बंद पडलेल्या कंपनीच्या नावे काेट्यवधी लाटले- किरीट सोमय्या - Marathi News | hassan mushrif fraud crores rupees allegations by kirit somaiya pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हसन मुश्रीफांनी बंद पडलेल्या कंपनीच्या नावे काेट्यवधी लाटले- किरीट सोमय्या

मागील काही काळापासून भाजप नेते किरीट सोमय्यांनी राज्य सरकारमधील मंत्री आणि नेत्यांवर आरोपांच्या फैरी सुरू केल्या आहेत. आज पुणे दौऱ्यावर असणाऱ्या सोमय्यांनी हसन मुश्रीफांवर पुन्हा आरोप केले आहेत ...

Sharad Pawar: 'ती' जखम किती खोल आहे ते दिसलं; 'मुख्यमंत्री' पदावरून पवारांचा फडणवीसांना टोला - Marathi News | ncp chief sharad pawar hits out at devendra fadnavis over his comment about cm post | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Sharad Pawar: 'ती' जखम किती खोल आहे ते दिसलं; 'मुख्यमंत्री' पदावरून पवारांचा फडणवीसांना टोला

अजूनही मीच मुख्यमंत्री आहे असं वाटतं म्हणणाऱ्या Devendra Fadnavis फडणवीसांना Sharad Pawar शरद पवारांचा चिमटा ...

Sharad Pawar : आता विषय निघालाच आहे तर...; मावळवरून शरद पवारांचं फडणवीसांना ९० हजारी उत्तर - Marathi News | ncp chief sharad pawar hits back at bjp leader devendra fadnavis over maval firing | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Sharad Pawar : आता विषय निघालाच आहे तर...; मावळवरून शरद पवारांचं फडणवीसांना ९० हजारी उत्तर

मावळची तुलता लखीमपूर हिंसाचाराशी करणाऱ्या Devendra Fadnavis फडणवीसांना Sharad Pawar शरद पवारांचं उत्तर ...