Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्याFOLLOW
Sharad pawar, Latest Marathi News
शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत. Read More
वानवडीतील सेंट पॅट्रिक चर्च मध्ये पुणे धर्मप्रांत बिशप डॉ थॉमस डाबरे यांचा धर्मगुरुपद दीक्षा सुवर्णमहोत्सवी वर्षा निमित्त शरद पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. ...
आघाडी सरकारमधील मंत्र्यांच्या विरोधात सुरू असणाऱ्या छापेमारीवर जोरदार टीका करून पवार म्हणाले की, ज्या राज्यात भाजप विचारांचे सरकार नाही, तेथील राज्य सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करीत आहे. ...
येथील नागरीकांना लस मिळावी म्हणून आम्ही सांगत होते, परंतु कोणीही पुढाकार घेत नव्हता. म्हणून आम्हीच पुढाकार घेऊन येथील घराघरात गेलो आणि ही लसीकरण मोहीम यशस्वी केली. ...
सुरुवातीला उद्धव ठाकरे नेतृत्व करण्यास तयार नव्हते. मुख्यमंत्रीपदास त्यांनी नकार दिला होता. पण, आपल्या जुन्या मित्राच्या चिरंजीवाला संधी द्यावी म्हणून मी उद्धव ठाकरेंचा हात वर केला, असं शरद पवार पत्रकार परिषदेत म्हणाले. ...
केंद्र सरकारकडून 35 हजार कोटी जीएसटी रक्कम येणे बाकी आहे. तर 3 हजार कोटींची बाकी असल्याने कोळशाचा पुरवठा मात्र थांबवल्याचा आरोपही शरद पवार यांनी केला. (sharad pawar, mva, ajit pawar, uddhav tahckeray) ...
केंद्र सरकारकडून 35 हजार कोटी जीएसटी रक्कम येणे बाकी आहे. तर 3 हजार कोटींची बाकी असल्याने कोळशाचा पुरवठा मात्र थांबवल्याचा आरोपही शरद पवार यांनी केला (sharad pawar ed, ncb, income tax, modi government, nawab malik, bhavna gavli) ...