Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्याFOLLOW
Sharad pawar, Latest Marathi News
शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत. Read More
माझ्या पराभवामागे फार मोठं कारस्थान होतं, ते येत्या काळात समोर येईल, माझा गाफीलपणा मला नडला, त्यामुळे माझा पराभव झाला, असं शशिकांत शिंदेंनी म्हटलं. ...
गेल्या काही दिवसांआधी Ajit Pawar यांच्या बहिणींच्या घरांवर छापे टाकण्यात आले. तेव्हा अजित पवार यांनी त्यावर टीकास्त्र डागलं होतं. राजकीय वैर असेल पण म्हणून एखाद्याच्या कुटुंबावर कारवाई करणं बरं नव्हे असं अजित पवार तेव्हा बोलले होते. आता यावर राष्ट्रव ...
आज राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब आणि शरद पवार यांच्यात जवळपास चार तास बैठक झाली. या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि परिवहन महामंडळाचे अधिकारी देखील उपस्थित होते. ...
Maharashtra Politics News: पक्ष चालवायचा म्हणून Sharad Pawar हे Anil Deshmukh यांचे समर्थन करतात. पण पवार यांच्यासारख्या मोठ्या नेत्याकडून हे अपेक्षित नाही, असे विधान विधानसभेतील विरोधी पक्षनेते Devendra Fadnavis यांनी केला. ...
विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी आपल्या उद्योगांसंदर्भात आपल्या संकल्पना मांडल्या. रामकिशन सारडा म्हणाले, केंद्र सरकारने मंजुरी दिलेल्या ४ हजार ४४५ कोटींच्या मेगाप्रकल्पाला राज्य सरकारने जागा द्यावी. चंद्रपुरात नागपूरच्या कळमणा मार्केटच्या धर्तीवर बाजा ...