लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शरद पवार

Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्या

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
शरद पवारही दिल्लीला रवाना, अनेकांच्या भुवया उंचावल्या - Marathi News | Sharad Pawar also left for Delhi, raising eyebrows of many | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शरद पवारही दिल्लीला रवाना, अनेकांच्या भुवया उंचावल्या

राज्यातील महाविकास आघाडी सरकारला सातत्याने अस्थीर करण्याचा प्रयत्न केंद्रातील सरकारकडून होत असल्याचा आरोप सत्ताधारी नेते करत आहेत. ...

"चार वर्गमित्र, विचारवंत आणि बॉस"; माझ्यापेक्षा पूनावालांचे कर्तृत्व मोठे - शरद पवार - Marathi News | "Four Classmates, Thinkers and Boss"; Poonawala's deed are greater than mine says Sharad Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"चार वर्गमित्र, विचारवंत आणि बॉस"; माझ्यापेक्षा पूनावालांचे कर्तृत्व मोठे - शरद पवार

यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त दरवर्षी २५ नोव्हेंबरला यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानकडून वेगवेगळ्या क्षेत्रात राज्यात काम करणाऱ्या व्यक्ती, संस्थांना सन्मानित केले जाते. ...

पुणे: प्रकल्पबधितांचे गळ्यात मडके आणि कंबरेला झाडू बांधून आंदोलन - Marathi News | protest project victims pots around their necks brooms tied metro | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे: प्रकल्पबधितांचे गळ्यात मडके आणि कंबरेला झाडू बांधून आंदोलन

बापट साहेब, पवार साहेब तुम्ही आमचे जीवन उध्वस्त केले अशा आशयाचा फलक गळ्यात टांगवत आंदोलनकर्त्यांनी राजकारण्यांचा निषेध केला... ...

कितीही चौकशा लावा, घाबरत नाही; ...तर पुढील सरकारही महाआघाडीचेच - शरद पवार - Marathi News | No matter how many inquiries, don't be afraid says Sharad Pawar | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कितीही चौकशा लावा, घाबरत नाही; ...तर पुढील सरकारही महाआघाडीचेच - शरद पवार

पवार म्हणाले, सरकार हे आपला पाच वर्षांचा कार्यकाल पूर्ण करेल आणि सर्व जण एकत्रित लढले, तर पुढील सरकारही महाआघाडीचेच येईल. ...

ST कर्मचाऱ्यांच्या विश्वासाचा खून शरद पवारांनी केला; वकील गुणरत्न सदावर्तेंचा आरोप - Marathi News | St Strike: Sharad Pawar murdered the trust of ST employees; Allegation of lawyer Gunaratna Sadavarte | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"कर्मचाऱ्यांच्या विश्वासाचा खून शरद पवारांनी केला; विलिनीकरण होत नाही तोवर.."

ही घोषणा करत असतानाच अनिल परब यांनी संप मागे घेण्याचं आवाहन कर्मचाऱ्यांना केले परंतु आता सरकारच्या पगारवाढीच्या घोषणेनंतर कर्मचारी संप मागे घेतील का? असा प्रश्न आहे. ...

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीनंतर ममता बॅनर्जी उद्धव ठाकरे, शरद पवारांची घेणार भेट - Marathi News | Will meet CM Uddhav Thackeray, Sharad Pawar Says West Bengal CM Mamata Banerjee after meet PM Modi | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :पंतप्रधान मोदींच्या भेटीनंतर ममता बॅनर्जी उद्धव ठाकरे, शरद पवारांची घेणार भेट

या बैठकीत ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारकडून अद्याप ९६ हजार ५०६ कोटी रुपये नैसर्गिक संकटानंतर जाहीर केलेल्या मदतीची रक्कम पोहचली नसल्याचं सांगितले. ...

करार कोणासोबत करायचा? ST संपाबाबत शरद पवारांचं मोठं विधान - Marathi News | Who do you want to contract with? Sharad Pawar's big statement about ST strike of maharashtra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :करार कोणासोबत करायचा? ST संपाबाबत शरद पवारांचं मोठं विधान

एसटीच्या संपाबाबत बोलायचे झाल्यास एसटीची आर्थिक स्थिती सध्या बिकट आहे. पण, स्थापनेनंतर एसटी स्वतःच्या ताकदीवर व प्रवाशांच्या पाठिंब्यावर पुढे जात होती ...

ST संपावर ठाकरे सरकार मोठा निर्णय घेणार? शरद पवारांनी अनिल परबांना केल्या ५ महत्त्वाच्या सूचना - Marathi News | sharad pawar gave most important instructions to anil parab over st strike employees | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ST संपावर ठाकरे सरकार मोठा निर्णय घेणार? शरद पवारांनी अनिल परबांना केल्या ५ महत्त्वाच्या सूचना

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा काढण्यासाठी सरकार आणि एसटी महामंडळाचे प्रयत्न सुरू आहेत. ...