लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शरद पवार

Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्या

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
Goa Election 2022: “गोव्यात महाविकास आघाडीचे प्रयत्न, भाजप सरकार हटवायला पाहिजे”: शरद पवार - Marathi News | ncp sharad pawar said we will try to do maha vikas aghadi to beat bjp in goa election 2022 | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“गोव्यात महाविकास आघाडीचे प्रयत्न, भाजप सरकार हटवायला पाहिजे”: शरद पवार

Goa Election 2022: पुढील २ दिवसांत गोव्यातील महाविकास आघाडी आणि जागांबाबत अंतिम निर्णय होईल, असे शरद पवार यांनी म्हटले आहे. ...

Sharad Pawar: राष्ट्रवादी प्रचंड आशावादी! उत्तर प्रदेशात स्वत: शरद पवार प्रचाराला जाणार; समाजवादीसोबत एकत्र लढणार - Marathi News | Sharad Pawar will campaign in Uttar Pradesh ncp will fight with sp | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राष्ट्रवादी प्रचंड आशावादी! उत्तर प्रदेशात स्वत: शरद पवार प्रचाराला जाणार; समाजवादीसोबत एकत्र लढणार

देशात पाच राज्यांच्या निवडणुकीचं बिगुल वाजलं असून विशेषत: सर्वांचं लक्ष उत्तर प्रदेश निवडणुकीकडे लागून राहिलं आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेऊन मोठी घोषणा केली आहे. ...

लढा कायम ! शरद पवार यांच्या आवाहनानंतरही औरंगाबादमध्ये एसटी कर्मचारी संपावर ठाम - Marathi News | Fight forever! ST workers from Aurangabad insist on strike even after Sharad Pawar's appeal | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :लढा कायम ! शरद पवार यांच्या आवाहनानंतरही औरंगाबादमध्ये एसटी कर्मचारी संपावर ठाम

ST Strike: शासनात विलिनीकरण झाल्याशिवाय कामावर परतणार नसल्याचा पवित्रा ...

“कोणलाही शरद पवारांची अ‍ॅलर्जी असण्याचे कारण काय?”; छगन भुजबळांचा पलटवार - Marathi News | chhagan bhujbal replied gopichand padalkar over sharad pawar criticism on st strike | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“कोणलाही शरद पवारांची अ‍ॅलर्जी असण्याचे कारण काय?”; छगन भुजबळांचा पलटवार

शरद पवारांनी गिरणी संप पाहिलेला असून, त्यांना एसटी कर्मचाऱ्यांची काळजी वाटणे साहजिक असल्याचे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. ...

पवारांना बैठका घ्यायचाच असतील, तर मुख्यमंत्री त्यांना चार्ज का देत नाहीत?, राम कदम यांचा सवाल - Marathi News | bjp leader ram kadam questioned on ncp sharad pawar anil parab st strike meeting cm uddhav thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पवारांना बैठका घ्यायचाच असतील, तर मुख्यमंत्री त्यांना चार्ज का देत नाहीत?, राम कदम यांचा सवाल

एस.टी कामगारांच्या एकूण २२ संघटनांच्या कृती समितीनं राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांच्यासोबत सोमवारी बैठक घेतली होती. ...

किमान उद्धव ठाकरेंच्या शब्दाचा मान राखा; भाजपा आमदार गोपीचंद पडळकरांचा अनिल परबांना टोला - Marathi News | ST Strike: At least respect Uddhav Thackeray's word; BJP MLA Gopichand Padalkar taregt Anil Parab | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :किमान उद्धव ठाकरेंच्या शब्दाचा मान राखा; पडळकरांचा मंत्री अनिल परबांना टोला

अनिल परब यांनी कर्मचाऱ्यांना स्वत: भेटावं आणि ठामपणे आश्वासित करावं की बडतर्फीची कार्यवाही मागे घेण्यात येईल जेणेकरुन चर्चेचा मार्ग मोकळा होईल असं त्यांनी सांगितले. ...

आधी एसटी रस्त्यावर आणा, सर्व मागण्या मान्य होतील; शरद पवार यांनी दाखविला एसटीला हात - Marathi News | Bring ST to the road first, all demands will be met, said that NCP Chief Sharad Pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आधी एसटी रस्त्यावर आणा, सर्व मागण्या मान्य होतील; शरद पवार यांनी दाखविला एसटीला हात

संप मिटविण्याचे आवाहन ...

ST Strike : सदावर्तेंची हकालपट्टी, ST कामगारांच्या खटल्यासाठी नव्या वकिलांची नियुक्ती - Marathi News | ST Strike : Expulsion of Sadavarten, appointment of new advocates for ST workers' case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ST Strike : सदावर्तेंची हकालपट्टी, ST कामगारांच्या खटल्यासाठी नव्या वकिलांची नियुक्ती

ST Strike : गेल्या काही महिन्यांपासून एसटी कर्मचारी संपावर आहेत. काही ठिकाणी एसटी सेवा सुरू झाली असली तरी बहुतांश ठिकाणी एसटी सेवा बंद आहे ...