Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्याFOLLOW
Sharad pawar, Latest Marathi News
शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत. Read More
नुकतीच महाराष्ट्रात जवळपास १७ जिल्हांमध्ये १०६ नगरपंचायतीची निवडणूक पार पडली. यात स्थानिक स्तरावर आघाड्या करुन निवडणूक लढवली गेली. काही ठिकाणी महाविकास आघाडीतील पक्षच एकमेकांच्या विरोधात उभे होते. तर काही ठिकाणी त्यांचा भाजपविरोधात सामना झाला. या १०६ ...
Uddhav Thackeray | Sharad Pawar | Nagar Panchayat Election : राज्यातल्या नगरपंचायत आणि जिल्हा परिषद निवडणुकांचे निकाल हाती लागलेत. आकडेवारी पाहिलीत तर भाजप क्रमांक एकचा पक्ष ठरलाय पण धक्कादायक म्हणजे शिवसेना थेट चौथ्या क्रमांकावर म्हणजे शेवटच्या नंबर ...
माईंचा अंत्यदर्शनावेळचा धीरोदात्तपणा आणि बहिणीच्या मागे सावली बनून राहिलेले शरद पवार असा भावा-बहिणीतील नात्याचा अनोख्या कुटुंबवत्सलतेचा पदर मंगळवारी अवघ्या महाराष्ट्राने अनुभवला आणि भाऊ असावा तर असा, असे शब्द आपसुकच बाहेर पडले. ...
#upelection2022 उत्तरप्रदेश निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लढतोय. समाजवादी पक्षाशी युती केल्याचं शरद पवारांनी स्वत पत्रकार परिषद घेऊन सांगितलं होतं. त्यानुसार राष्ट्रवादीला प्राथमिक चर्चेनंतर एक जागाही अखिलेश यादव यांनी दिली होती. पण आता हीच जाग ...
बंधू शरद पवार आले आणि माईंचा कंठ दाटून आला. बहिणीला धीर देताना पवारही भावूक झाले. काही मिनिटे दोघेही नि:शब्द झाले. या भावा-बहिणीच्या आसपास असलेल्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांनाही यावेळी गलबलून आले. ...
काशीचा घाट म्हणजे मृत्यू... नाना पटोले म्हणतात मोदींना मारेन, नवाब मलिक म्हणतात यांना काशीचा घाट दाखवू, म्हणजे सगळं अंडरवर्ल्ड चाललंय की काय, असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. ...
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या अध्यक्षांच्या दालनातून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे, शरद पवार, सोनिया गांधी यांचे फोटो हटवण्यात आले आहेत. या दालनात आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा फोटो लावण्यात आलाय. या नेत्यांचे फोटो हटवल्यानंतर याबा ...