शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

शरद पवार

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.

Read more

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.

मुंबई : शरद पवार दहशवाद्यांचं समर्थन करतात; युद्धाच्या भूमिकेवरुन बावनकुळेंची टीका

पिंपरी -चिंचवड : Pimpri Chinchwad: शरद पवारांच्या राष्ट्रवादीत ‘इनकमिंग’ सुरूच, जयंत पाटलांच्या उपस्थितीत प्रवेश

पुणे : बारामतीत राष्ट्रवादीचे दोन्ही गट येणार आमनेसामने; शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांची निवड जाहीर

महाराष्ट्र : आम्ही नव्हे तर जयंत पाटीलच आमच्याकडे येतील; राष्ट्रवादी मंत्र्यांचा मोठा दावा

राष्ट्रीय : हमासला पाठिंबा देण्यासाठी शरद पवारांनी सुप्रिया सुळेंना गाझाला पाठवावे; पवारांच्या वक्तव्यावर हिमंता सरमांचे प्रत्युत्तर

महाराष्ट्र : भारतानं कधीच भूमिका बदलली नाही; देवेंद्र फडणवीसांचं शरद पवारांना प्रत्युत्तर

कोल्हापूर : कोल्हापुरातून व्ही. बी. पाटील, हातकणंगलेतून प्रतीक पाटील यांना उमेदवारी द्या; राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची मागणी

राष्ट्रीय : ही कुजलेली मानसिकता..., शरद पवारांच्या 'या' भूमिकेवर पीयूष गोयल संतापले

पुणे : बारामतीत मनोज जरांगे-पाटलांची जाहीर सभा होणार; जरांगे-पाटलांच्या आंदोलनाला राज्यातून मोठा प्रतिसाद

महाराष्ट्र : NCP अजितदादा-पवार गटाचे ‘या’ गोष्टीवर एकमत; ५ राज्यातील विधानसभा निवडणुकीवर मोठा निर्णय!