शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

शरद पवार

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.

Read more

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.

महाराष्ट्र : सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं

महाराष्ट्र : अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार

महाराष्ट्र : 'तुमच्या स्वार्थाचं गणित उघड झालं'; मुख्यमंत्री केलं नाही म्हणणाऱ्या अजित पवारांना आव्हाडांचे प्रत्युत्तर

सातारा : उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...

पुणे : भाजपने केलेल्या कामांचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न; अजित पवारांचा शरद पवार गटावर आरोप

सोलापूर : फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण

सातारा : मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले, उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली

पुणे : साहेबांनी शब्द फिरवला, त्यांची अन् माझी नार्को टेस्ट करा धनंजय मुंडेंचा शरद पवारांवर निशाणा

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदींना संविधान बदलायचे आहे... शरद पवारांची पंतप्रधानांवर टीका

महाराष्ट्र : 'देवेंद्र फडणवीसांना खोटं बोलण्यात गोल्ड मेडेल मिळेल'; रोहित पवारांचा खोचक टोला