शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत. Read More
आज दोन मंत्री याठिकाणी आले, पुन्हा येतील अशी अपेक्षा, आता वर्षभर कुठलंही इलेक्शन नाही, त्यामुळे तिळगुळ घेऊया आणि वर्षभर गोड गोड बोलूया - सुप्रिया सुळे ...
वातावरण दुरुस्त करायला राज्यकर्त्यांनी प्रयत्नांची तातडीने पराकाष्ठा केली पाहिजे, हा माझा आग्रह आहे, असे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मंगळवारी पत्रपरिषदेत सांगितले. ...
सत्य बोचरं असते, सत्य पचवणं कठीण असते. अमित शाहांनी सत्य मांडलं. १९७८ साली अस्थिर विश्वासघातकी आणि पाठीत खंजीर घुसवणाऱ्या राजकारणाची सुरुवात कुणी केली हा प्रश्न शरद पवारांच्या जिव्हारी लागला असं शेलारांनी म्हटलं. ...