लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शरद पवार

Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्या

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
शरद पवारांनी देशहिताच्या विकासासाठी मोदींसोबत यावे - रामदास आठवले  - Marathi News | Sharad Pawar should come with Modi for the development of the country says Ramdas Athawale | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवारांनी देशहिताच्या विकासासाठी मोदींसोबत यावे - रामदास आठवले 

राज ठाकरे यांना युतीत येण्यास विरोध ...

"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत - Marathi News | We cannot take opportunists with us Sharad Pawar explanation on the merger of both NCP | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवार यांनी नकारघंटा वाजवली आहे. ...

विलास लांडे, अजित गव्हाणे यांची शरद पवार गटातून हकालपट्टी - Marathi News | Vilas Lande, Ajit Gavanhe expelled from Sharad Pawar group | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :विलास लांडे, अजित गव्हाणे यांची शरद पवार गटातून हकालपट्टी

अजित पवार गटात प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर कारवाई ...

पिंपरी-चिंचवडचा गड राखण्यासाठी काका-पुतणे शहरात - Marathi News | Uncles and nephews in the city to protect the fortress of Pimpri-Chinchwad | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी-चिंचवडचा गड राखण्यासाठी काका-पुतणे शहरात

शरद पवार-अजित पवार गटांचे आज शहरात मेळावे ...

...म्हणून उपमुख्यमंत्र्यांवर स्वतः निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची वेळ; माजी अध्यक्ष रंजन तावरेंचा टोला - Marathi News | ...so it's time for the Deputy Chief Minister to enter the election fray himself Former President Ranjan Taware's attack | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...म्हणून उपमुख्यमंत्र्यांवर स्वतः निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची वेळ; माजी अध्यक्ष रंजन तावरेंचा टोला

सहकार जिवंत ठेवण्यासाठी, खाजगी विरुद्ध सहकार बचावासाठी सहकार बचाव शेतकरी पॅनलच्या उमेदवारांना निवडून द्या असे आवाहन कारखान्याचे माजी अध्यक्ष रंजन तावरे यांनी केले ...

Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार - Marathi News | Sharad Pawar will take decision on alliance in upcoming elections at local level | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार

Sharad Pawar On Upcoming Election: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांमध्ये युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेतला जाईल, असे ज्येष्ठ नेते शरद पवार म्हणाले. ...

अग्रलेख: जयंतराव, भाजपमध्ये जाणार की पवारांसोबत राहणार? - Marathi News | Editorial: Will Jayat Patil join BJP or stay with Sharad Pawar? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अग्रलेख: जयंतराव, भाजपमध्ये जाणार की पवारांसोबत राहणार?

Jayat Patil: राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या वर्धापन दिनी आपण प्रदेशाध्यक्ष सोडण्याची भूमिका घेतली. ...

आघाडीबाबत राष्ट्रवादीची भूमिका स्पष्ट नाही : शरद पवार काय बोलतात त्याचे दोन-तीन अर्थ होतात - Marathi News | NCP's stance on alliance is not clear: What Sharad Pawar says has two or three meanings | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आघाडीबाबत राष्ट्रवादीची भूमिका स्पष्ट नाही : शरद पवार काय बोलतात त्याचे दोन-तीन अर्थ होतात

Nagpur : महाराष्ट्र हे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचा हब ...