Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्याFOLLOW
Sharad pawar, Latest Marathi News
शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत. Read More
वसंत मोरे यांनी काही महिन्यांपूर्वी उद्धव ठाकरे गटात पक्षप्रवेश केला होता. मागील विधानसभा निवडणुकीत मोरे यांनी हडपसर विधानसभा मनसेच्या तिकिटावर लढवली होती. ...
Yugendra Pawar vs Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस(शरदचंद्र पवार) पक्षाने बारामतीत अजित पवारांविरोधात त्यांचे पुतणे युगेंद्र पवार यांना उमेदवारी दिली आहे. ...
पुण्यातील ३ जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सोडण्यात आल्या आहेत. त्यातील हडपसर जागेवरील उमेदवार आज घोषित करण्यात आला असून उर्वरित २ जागांवरील उमेदवार उद्या जाहीर होतील. ...