लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शरद पवार

Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्या

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
"डॉक्टर, तुम्ही जसं म्हणाल तसंच आम्ही सगळे वागू"; शरद पवारांच्या प्रकृतीबाबत सुप्रिया सुळेंनी डॉक्टरांना दिल्या स्पष्ट सूचना - Marathi News | Sharad Pawar Health Update: "Doctor, we will all act as you say"; Supriya Sule gave clear instructions to the doctor regarding Ajit pawar's uncle Sharad Pawar's health | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"डॉक्टर, तुम्ही जसं म्हणाल तसंच आम्ही सगळे वागू"; शरद पवारांच्या प्रकृतीबाबत सुप्रिया सुळेंनी डॉक्टरांना दिल्या स्पष्ट सूचना

Sharad Pawar Health Update: 'तुमचा सल्ला अंतिम असेल', सुप्रिया सुळेंनी डॉक्टरांना दिल्या स्पष्ट सूचना. व्हिजिटर्सना बंदी आणि रुग्णालय नियमांचे पालन करण्याचे आवाहन. वाचा सविस्तर अपडेट. ...

Pune ZP Election Result 2026: पुण्यात राष्ट्रवादीशिवाय इतर पक्षांना गाठता आला नाही दुहेरी आकडा अन् काँग्रेसला मिळाला भोपळा - Marathi News | Pune ZP Election Result 2026 In Pune, except for NCP, no other party could reach double figures and Congress got a landslide victory. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune ZP Election Result 2026: पुण्यात राष्ट्रवादीशिवाय इतर पक्षांना गाठता आला नाही दुहेरी आकडा अन् काँग्रेसला मिळाला भोपळा

Pune ZP Election Result 2026 पुणे जिल्ह्यात ७३ जागांपैकी तब्बल ४३ जागांवर विजय मिळवत अजितदादांच्या राष्ट्रवादीने एकहाती सत्ता मिळवली आहे ...

Sharad Pawar Health Update: मोठी बातमी! शरद पवारांना खोकल्याचा त्रास, बारामतीहून पुण्याच्या रुबी हॉल क्लिनिकमध्ये आणले जाणार - Marathi News | Big news! Sharad Pawar is suffering from cough, will be brought from Baramati to Ruby Hall Clinic in Pune for treatment | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोठी बातमी! शरद पवारांना खोकल्याचा त्रास, बारामतीहून पुण्याच्या रुबी हॉल क्लिनिकमध्ये आणले जाणार

Sharad Pawar Health Update: खोकल्याचा त्रास वाढल्याने शरद पवार बारामतीहून पुण्यातील रुबी हॉल क्लिनिककडे रवाना. ताफ्यात सुप्रिया सुळे सोबत. वाचा ताज्या घडामोडी. ...

Sangli ZP Election Results 2026: शिराळ्यात उडाला भाजपचा धुव्वा, दोन्ही राष्ट्रवादीने उधळला गुलाल - Marathi News | Sangli ZP Election Results 2026 Defeat in Zilla Parishad and Panchayat Samiti elections in Shirala taluka where BJP has MLA | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli ZP Election Results 2026: शिराळ्यात उडाला भाजपचा धुव्वा, दोन्ही राष्ट्रवादीने उधळला गुलाल

आमदार सत्यजित देशमुख यांच्यासह भाजपनेते सम्राट महाडिक, राहुल महाडिक यांच्यासाठी मोठा धक्का ...

Ajit Pawar Plane Crash: विमानात बॉम्ब सारखी गोष्ट असू शकते; सोनवणेंच्या प्रश्नावर रोहित पवारांची प्रतिक्रिया - Marathi News | There could be something like a bomb on the plane; Rohit Pawar's reaction to Sonawane's question | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विमानात बॉम्ब सारखी गोष्ट असू शकते; सोनवणेंच्या प्रश्नावर रोहित पवारांची प्रतिक्रिया

दहा तारखेला आमच्या मनातल्या शंका आहेत, त्याबाबत मी मुंबईमध्ये प्रेझेंटेशन देणार आहे ...

“सुनेत्रा काकींमध्ये अजित काकांना बघतो”; दोन्ही NCP विलीनीकरणावर रोहित पवारांचे मोठे विधान - Marathi News | ncp sp group mla rohit pawar cast vote for baramati zp election 2026 and said i see ajit pawar uncle in sunetra pawar aunts | Latest pune News at Lokmat.com

पुणे :“सुनेत्रा काकींमध्ये अजित काकांना बघतो”; दोन्ही NCP विलीनीकरणावर रोहित पवारांचे मोठे विधान

NCP SP Group MLA Rohit Pawar News: अजितदादा गेले, या दुःखातून अजूनही पवार कुटुंब सावरलेले नाही. अजितदादांचे स्वप्न पूर्ण होईल, असे रोहित पवार यांनी सांगितले. ...

Latest Marathi News LIVE: मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील कोंडी सोडवण्यासाठी नव्या महामार्गाचा आराखडा तयार करणार! - Marathi News | Maharashtra Marathi News Live Updates 6 February 2026: Narendra Modi Rajya Sabha speech, union budget, Rahul Gandhi, BMC mayor, NCP merger, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sunetra pawar, zp elections, Maharashtra Politics, T20 world cup | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Live: मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील कोंडी सोडवण्यासाठी नव्या महामार्गाचा आराखडा तयार करणार!

लोकसभेतील गोंधळ, राहुल गांधींचा आक्रमक पवित्रा, त्याचे राज्यसभेत उमटलेले पडसाद आणि त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस आणि गांधी ... ...

बारामतीत अजित पवार यांचा पुर्णाकृती पुतळा उभारणार; शरद पवार यांच्यासमवेत पवार कुटुंबीयांची बैठक - Marathi News | Ajit Pawar's full-length statue to be erected in Baramati; Pawar family meets with Sharad Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीत अजित पवार यांचा पुर्णाकृती पुतळा उभारणार; शरद पवार यांच्यासमवेत पवार कुटुंबीयांची बैठक

पूर्णाकृती पुतळा, आगामी काळात सदैव आदरणीय अजितदादांच्या जनसमर्पक कार्याची साक्ष व प्रेरणा येणाऱ्या पिढ्यांना देत राहील ...