Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्याFOLLOW
Sharad pawar, Latest Marathi News
शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत. Read More
Sharad Pawar Chhagan Bhujbal News: अजित पवारांनी वेगळी राजकीय भूमिका घेतल्याने पवार कुटुंबात दरी निर्माण झाली आहे. त्याबद्दल बोलताना छगन भुजबळ यांनी एक महत्त्वाचं विधान केलं. ...
'एआय' तंत्रज्ञनाचा वापर करून शेतीच्या अडचणीवर येथील कृषी विज्ञान केंद्रात काम सुरू आहे. त्यामुळे उसाचे अर्थकारण मोठ्या प्रमाणात बदलेल. शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी मदत होईल. ...
दोन्ही उमेदवारांकडून हा मतदारसंघ आपापल्या पक्षाचा असल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे या मतदारसंघावरील हक्क कोणता पक्ष सोडणार आणि कोण उमेदवारी अर्ज माघारी घेणार, याकडे जनतेचे लक्ष लागले आहे. ...
सोलापुरात ऐन निवडणुकीत अजित पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. अजित पवार गटाचे बार्शी तालुक्यातील नेते निरंजन भूमकर यांचा राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश झाला आहे. ...
Maharashtra Assembly Election 2024 : लोकांना सगळे कळते, मला खलनायक बनविण्याचा महाविकास आघाडीचा प्रयत्न मतदार हाणून पाडतील, असा शाब्दिक हल्ला उपमुख्यमंत्री व भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत केला. ...