Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्या, मराठी बातम्याFOLLOW
Sharad pawar, Latest Marathi News
शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत. Read More
मविआचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी एकनाथ शिंदेंचा पुरस्कार देऊन सन्मान केला. यावरून ठाकरे शिवसेना आणि शरद पवार राष्ट्रवादीच्या नेत्यांच आरोप प्रत्यारोप होत आहेत. ...
Eknath Shinde - Sharad pawar: शरद पवारांनी शिंदेच्या सत्कार सोहळ्याला जाता नये होते, असे सांगणारे संजय राऊत आता या खासदाराच्या उपस्थितीवर काय बोलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ...
वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष फोडण्याचं पाप, दिलेले नाव चोरण्याचं पाप, चिन्ह चोरण्याचं पाप हे एकनाथ शिंदेंनी केले आहे, त्याचा आम्हाला राग आहे असं आदित्य ठाकरे म्हणाले. ...
Deputy CM Eknath Shinde: विधानसभेत पानिपत होऊनही हे सुधारत नाहीत. असेच सुरू राहिले तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही चितपट होतील, अशी टीका एकनाथ शिंदे यांनी केली. ...
NCP SP Group MP Amol Kolhe Replied Sanjay Raut: उद्या शरद पवार आणि आशा भोसले यांनाही गद्दार म्हणायला कमी करणार नाहीत. गेल्या ३ महिन्यांत मातोश्रीवर कोणी गेले का, हेच सिल्व्हर ओकवर जातात, अशी टीका शिंदे गटाच्या नेत्यांनी केली. ...
ज्या व्यक्तीनं ५६ वर्ष महाराष्ट्रासाठी योगदान दिले त्या शरद पवारांनी एकनाथ शिंदेंचं कौतुक करून त्यांचे नेतृत्व सर्वमान्य आहे यावर शिक्कामोर्तब केलं आहे असं सामंत म्हणाले. ...