शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

शरद पवार

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.

Read more

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.

पुणे : सत्ता डोक्यात जाऊ द्यायची नाही हे इंदापूर तालुक्याने शिकवले- शरद पवार

महाराष्ट्र : Sharad Pawar : सत्तेचा वापर विरोधकांना तुरुंगात टाकण्यासाठी केला जातोय - शरद पवार

महाराष्ट्र : बारामतीत धमक्या द्याल, पण तुम्हाला...; संजय राऊतांचा अजित पवारांना इशारा

राष्ट्रीय : ६५ कोटी कसले? ५० कोटीच वटवले- राष्ट्रवादी काँग्रेस; प्रसंगी कोर्टात जाण्याचीही ठेवली तयारी

महाराष्ट्र : PM मोदींचे विधान, शरद पवारांकडून समाचार; म्हणाले, “माझे बोट धरुन राजकारणात आले असते तर...”

महाराष्ट्र : महायुती, आघाडीतील रुसवे-फुगवेच संपेनात; स्वकियांची अन् मित्रांची समजूत काढताना नेते हैराण

पुणे : बारामतीकरांसमोर शरद पवारांनी केलं लेकीचं कौतुक; सुप्रिया सुळेंबद्दल म्हणाले...

पुणे : पक्ष, चिन्ह, झेंडा सर्व काही चोरी, ही होलसेल चोरी... शरद पवारांची अजित पवारांवर टीका

सातारा : माढा लोकसभा मतदारसंघ :महायुतीचं ठरलं; आघाडीतील इच्छुक देव पाण्यात घालून...

महाराष्ट्र : 'Electoral Bond' मधून NCP च्या खात्यात ६५ कोटी; कोण आहेत देणगीदार?