लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शरद केळकर

शरद केळकर, मराठी बातम्या

Sharad kelkar, Latest Marathi News

काय सांगता? अवघे १० मिनिटं अन् शरद केळकरने घडवली बाप्पाची ‘इको फ्रेंडली’ मुर्ती - Marathi News | eco friendly ganesh murti created actor sharad kelkar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :काय सांगता? अवघे १० मिनिटं अन् शरद केळकरने घडवली बाप्पाची ‘इको फ्रेंडली’ मुर्ती

Sharad Kelkar: गणेशोत्सव हा सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत प्रत्येकासाठीच खास असतो. ...

 डोक्यावर मोठं कर्ज अन् झिरो बँक बॅलन्स... ; शरद केळकरला आठवले ‘ते’ दिवस - Marathi News | sharad kelkar remembers his financial crisis struggle says he had no bank balance | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : डोक्यावर मोठं कर्ज अन् झिरो बँक बॅलन्स... ; शरद केळकरला आठवले ‘ते’ दिवस

शरदने छोटा पडदा गाजवलाच पण बॉलिवूडमध्ये आपलं वेगळं स्थान निर्माण केलं. डिजिटल प्लॅटफॉर्मवरही त्याचा दबदबा आहेच. पण इथपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता... ...

‘द फॅमिली मॅन 2’ रिलीजनंतर शरद केळकरला मिळतायेत जीवे मारण्याच्या धमक्या, कारण वाचून थक्क व्हाल - Marathi News | the family man 2 actor sharad kelkar gets threats saying srikant and suchi ke beech mat aao | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘द फॅमिली मॅन 2’ रिलीजनंतर शरद केळकरला मिळतायेत जीवे मारण्याच्या धमक्या, कारण वाचून थक्क व्हाल

‘द फॅमिली मॅन’ या वेबसीरिजचा दुसरा पार्ट आला आणि गाजला. सीरिजमधील प्रत्येक पात्राने प्रेक्षकांच्या मनात खास जागा निर्माण केली. अपवाद फक्त मराठमोळ्या शरद केळकरचा म्हणावा लागेल. ...

फॅमिली मॅनमधील अरविंद म्हणतोय, लोणावळ्यात काय झाले चेल्लम सरांना विचारा... - Marathi News | sharad kelkar shares memes of family man 2 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फॅमिली मॅनमधील अरविंद म्हणतोय, लोणावळ्यात काय झाले चेल्लम सरांना विचारा...

फॅमिली मॅन 1 मध्ये अरविंद आणि सुची यांच्यात लोणावळ्याला काय झाले हा प्रश्न या बेवसिरिजच्या चाहत्यांना पडला आहे. यावरूनच हे मीम सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. ...

शरद केळकरच्या लग्नाला १६ वर्षे पूर्ण, त्याची पत्नीदेखील आहे प्रसिद्ध अभिनेत्री - Marathi News | Sharad Kelkar has been married for 16 years and his wife is also a famous actress | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शरद केळकरच्या लग्नाला १६ वर्षे पूर्ण, त्याची पत्नीदेखील आहे प्रसिद्ध अभिनेत्री

शरद केळकरची पत्नी हिंदी मालिकेतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. ...

शरद केळकरच्या पत्नीने शेअर केला लग्नातला फोटो, दोघेही दिसतात खूपच क्यूट - Marathi News | sharad kelkar wife Keerti Gaekwad Kelkar shares there marriage picture on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शरद केळकरच्या पत्नीने शेअर केला लग्नातला फोटो, दोघेही दिसतात खूपच क्यूट

शरद आणि कीर्ती दोघेही या फोटोत खूपच क्यूट दिसत असल्याचे त्यांचे चाहते त्यांना सोशल मीडियावरील कमेंटद्वारे सांगत आहेत. ...

शरद केळकर म्हणतोय, हिची स्माईल पाहिल्यावर मिळते मला एनर्जी, पाहा कोण आहे ही स्पेशल व्यक्ती - Marathi News | sharad kelkar shares picture with daughter and give sweet caption | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शरद केळकर म्हणतोय, हिची स्माईल पाहिल्यावर मिळते मला एनर्जी, पाहा कोण आहे ही स्पेशल व्यक्ती

शरदने नुकताच सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे आणि या फोटोसोबत हिची स्माईल पाहून मला एनर्जी मिळते असे कॅप्शन लिहिले आहे. ...

'शौर्य गाथेचा भाग बनणं खूप अभिमानास्पद', शरद केळकरनं जागवल्या 'तान्हाजी'च्या आठवणी - Marathi News | 'Very proud to be a part of Shaurya Gathe', memories of 'Tanhaji' evoked by Sharad Kelkar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'शौर्य गाथेचा भाग बनणं खूप अभिमानास्पद', शरद केळकरनं जागवल्या 'तान्हाजी'च्या आठवणी

शरद केळकरने 'तान्हाजी:द अनसंग वॉरियर' चित्रपटातील फोटो शेअर करत आठवणींना उजाळा दिला आहे. ...