नेवासा तालुक्यातील सोनई गावात १० व्यक्तींना कोरोनाची लागण झाल्याने सोनई गाव हॉटस्पॉट घोषित करण्यात आले आहे. गावात जाणारे सर्व रस्ते अडविण्यात आले आहेत. राज्याचे मृद व जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांनी गावात फिरून उपाययोजनेचा आढावा घेतला. यानंतर अधिक ...
नेवासा तालुक्यातील सोनई येथील डवरी गोसावी समाजाच्या वस्तीवर मोटारसायकलीने जाऊन मंत्री शंकरराव गडाख यांनी रविवारी जनतेच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी त्यांनी वस्तीवरील नागरिकांना तुमच्या भोजनाची तातडीने व्यवस्था करण्यात येईल, असे सांगून धीर दिला. तश ...
संचारबंदीच्या काळात सुरक्षेसाठी पोलीस यंत्रणेवरील वाढता ताण लक्षात घेता मृद व जलसंधारणमंत्री नामदार शंकरराव गडाख यांनी स्वत: आपली पोलीस सुरक्षा हटविण्याचे पत्र नगर जिल्हा पोलिस अधीक्षकांना दिले आहे. ...
महाविकास आघाडीच्या पहिल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात नगरचे हे चार मंत्री कशी बाजू मांडतात, यावर अर्थसंकल्पातील नगरचे स्थान ठरणार आहे. त्यामुळे चारही मंत्र्यांच्या भूमिकेकडे नगर जिल्ह्याचे लक्ष लागून आहे. ...
नेवासा विधानसभा मतदारसंघातील प्रतिष्ठेच्या लढतीत क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे उमेदवार शंकरराव गडाख यांनी भाजपचे उमेदवार आमदार मुरकुटे यांचा तीस हजाराहून अधिक मताधिक्याने पराभव करत विजयश्री खेचून आणली. ...
अस्तित्वात असलेल्या इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा, धनगर व मुस्लिम समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी नेवासा पंचायत समितीच्या सभापती सुनीता शंकरराव गडाख यांनी सभापती व सदस्य पदाचा राजीनामा जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनी विखे पाटील यांच्याक ...