लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शनिवारवाडा

शनिवारवाडा, मराठी बातम्या

Shanivar wada, Latest Marathi News

उलगडणार सावरकर गाथा!; शनिवारवाडा प्रांगणात १३ जानेवारीला अनोखा कार्यक्रम ‘यशोयुतां वंदे’ - Marathi News | On January 13, the unique program 'Yashoyuta Vande' in Shaniwarwada area, Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उलगडणार सावरकर गाथा!; शनिवारवाडा प्रांगणात १३ जानेवारीला अनोखा कार्यक्रम ‘यशोयुतां वंदे’

संगीत, नृत्य, चित्र, शिल्प, साहित्य व रंगावली या कलाविधांच्या माध्यमातून ‘यशोयुतां वंदे’ हा अनोखा कार्यक्रम सादर होणार आहे. मकरसंक्रांतीच्या पूर्वसंध्येला १३ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता शनिवारवाड्याच्या प्रांगणात सावरकर गाथा उलगडेल. ...

पुण्यातल्या या पेठा बनल्या आहेत तिथली ओळख - Marathi News | some popular peth in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातल्या या पेठा बनल्या आहेत तिथली ओळख

पुण्यात असलेल्या अनेक पेठा आजही तिथ-तिथली ओळख आहेत. फार पुर्वीपासून असलेल्या या पेठा अजूनही स्वत:चं अस्तित्व धरून आहेत. ...