कितीही प्रयत्न केले तरी आंदोलनाची तीव्रता कमी करू शकत नाही - मनोज जरांगे पाटील जेलमध्ये टाकल्यास जेलमध्ये उपोषण करू - मनोज जरांगे पाटील आरक्षण आम्ही घेणारच - मनोज जरांगे पाटील सरकारला जनमताला किंमत द्यावीच लागणार - मनोज जरांगे पाटील आम्ही जशाच तसं उत्तर देऊ हे मुख्यमंत्र्यांनी लक्षात ठेवावं - मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचं मन सरकारने जिंकावं - मनोज जरांगे पाटील मागण्यांची अंमलबजावणी होईपर्यंत आंदोलन करणार - मनोज जरांगे पाटील मराठा समाज वेदना घेऊन मुंबईत आला आहे - मनोज जरांगे पाटील आंदोलकांनी शांत, संयमी राहावं - मनोज जरांगे पाटील सरकारने मराठा समाजाला आरक्षण द्यावं - मनोज जरांगे पाटील 'तुमचं तोंड भाजेल'; CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुनावलं "नुसती आश्वासने देऊन चालणार नाही, कायदेशीर..."; जरांगेंचे उपोषण, CM फडणवीसांनी मांडली सरकारची भूमिका पुराने पाकिस्तान उद्ध्वस्त! गुडघाभर चिखल, १० लाख लोक बेघर; भारतातील नद्यांना धरलं जबाबदार आंदोलक दहशतवादी नाहीत, ते मराठी माणसं; उद्धव ठाकरेंनी महायुती सरकारला सुनावले 'तू काळी आहेस, माझ्या मुलाला सोड, त्याच्यासाठी चांगली मुलगी शोधू'; इंजिनिअर शिल्पाने पती, सासरच्यांमुळे मृत्युला कवटाळलं वैष्णोदेवी भूस्खलनात ६ भाविकांचा मृत्यू; अनेक बेपत्ता, कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर नवी मुंबई - आंदोलक नवी मुंबई पामबीच रोडवरून नेरूळपर्यंत पोहचले. थोड्या वेळात वाशी टोल नाक्यावर पोहचणार चंद्रपूर: हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर चंद्रपूर : राजुरा-गडचांदूर मार्गावरील आर्वी गावाजवळ भरधाव ट्रकने ऑटोला उडविले. ऑटोतील ६ जण ठार भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
शनिवारवाडा, मराठी बातम्या FOLLOW Shanivar wada, Latest Marathi News
पुण्याच्या नावांमध्ये अनेक बदल हाेत गेले. ते बदल नेमके कधी झाले अाणि पुण्याच्या नावांचा प्रवास कसा हाेता जाणून घेऊयात ...
चैतन्य हास्ययाेग मंडळातर्फे शनिवारवाड्याच्या प्रांगणात 51 हजार दिव्यांची अारास करुन दिवाळीचा पहिला दिवस साजरा करण्यात अाला. ...
बालकांसाठी प्रशिक्षण शिबिरे, पॉस्को कायद्याविषयक मार्गदर्शन, अत्याचारात बळी बडलेल्या पीडितांचे मनोबल वाढवणे आणि बालकांवर अत्याचाराबाबत जागरुकता निर्माण करणे असे विविध कार्यक्रम घेण्यात येणार आहे. ...
पुण्यातील शनिवारवाडा प्रांगणात 51 फुटी स्वराज्यगुढी उभारुन ढाेल-ताशांच्य गजरात शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात अाला. ...
उरलेले आयुष्य राज्यातील दुष्काळ हटवण्यासाठी आणि धनगर आरक्षण मिळण्याच्या प्रश्नासाठी : आमदार गणपतराव देशमुख ...
काही कार्यक्रमानंतर निर्माण झालेल्या सामाजिक तणावामुळे शनिवारवाड्यावर खासगी कार्यक्रमांना बंदी घालण्याबाबतचे निर्णय काही महिन्यांपूर्वी तत्कालिन पालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी जाहीर केला होता. ...
जागतिक वारसा दिनानिमित्त शनिवारवाड्याच्या परिसराचा अाढावा घेतला असता, शनिवारवाड्याच्या परिसरात कचऱ्याचे साम्राज्य पसरल्याचे चित्र अाहे. ...
लहानग्यांना घेवून फिरायचं असेल तर आणि वेळ कमी असेल तर आता काळजी नको. पुण्यातच असणारे आणि लहानांसोबत मोठ्यांनाही रमवणारे काही पर्याय खास लोकमतच्या वाचकांसाठी. ...