पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा... केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ सोलापूर : धार्मिक कार्यक्रमासाठी निघालेल्या सासू, सुनेचा अपघाती मृत्यू; ट्रकच्या चाकाखाली आल्याने जागीच अंत; मंगळवेढा शहरातील घटना "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा... मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली... हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस... पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
Shane warne Death FOLLOW Shane warne, Latest Marathi News ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फिरकीपटू शेन वॉर्न Shane Warne याचे ४ मार्च २०२२ मध्ये हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. १९९२मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या वॉर्नने जगातील सर्व फलंदाजांना त्याच्या तालावर नाचवले. त्याने १४५ कसोटीत ७०८ विकेट्स घेतल्या आहेत. वन डेतही १९४ सामन्यांत त्याच्या नावावर २९३ विकेट्स आहे. त्याच्या फिरकीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने कसोटी क्रिकेटमध्ये वर्चस्व राखले होते. १९९६ व १९९९च्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत त्याचा सिंहाचा वाटा होता. Read More
ऑस्ट्रेलियन महान फिरकीपटू शेन वॉर्न ( Shane Warne) याच्यासाठी मुलांनी भावनिक पोस्ट लिहिली आहे. ४ मार्चला थायलंड येथे वॉर्नचे निधन झाले. ...
शुक्रवारी दुपारी १ वाजून ५३ मिनिटांनी या महिला येतात. त्यातील २ शेन वॉर्नच्या खोलीत जातात तर इतर दोघी वॉर्नच्या मित्रांच्या खोलीत जातात. ...
Shane Warne Death – Shane Warne Last Picture: ४ मार्च २०२२मध्ये सायंकाळी अचानक शेन वॉर्नच्या जाण्याचे वृत्त धडकले आणि सारेच स्तब्ध झाले. ...
सुनील गावसकर यांनी व्हिडीओ पोस्ट करत व्यक्त केली दिलगिरी ...
सुनील गावसकर : ऑस्ट्रेलियन माध्यमांची मात्र जोरदार टीका ...
वॉर्नची आठवण निघताच पाँटिंगला अश्रू अनावर झाले. एका मुलाखतीदरम्यान पाँटिंगला रडताना पाहून अनेक जण गहिवरले. ...
वॉर्नचे पार्थिव ऑस्ट्रेलियाकडे कधी रवाना केले जाईल, याची मात्र माहिती मिळू शकली नाही. ...
Shane Warne Death : शेन वॉर्नच्या निधनानंतर तीन दिवसांनंतर एक महिला वॉर्नचा मृतदेह ठेवलेल्या अॅम्ब्युलन्समध्ये बसल्याने चर्चेत आली आहे. आता थायलंड पोलीसही याबाबतचा तपास करत आहेत. ...