शंभुराज देसाई Shambhuraj शिवसेनेचे नेते आहेत. जिल्हा परिषदेपासून त्यांनी राजकारणाला सुरुवात केली. तीनवेळा ते विधानसभेवर निवडून गेले आहेत. ठाकरे सरकारमध्ये त्यांच्याकडे गृहराज्यमंत्री (ग्रामीण) पदाची जबाबदारी आहे. Read More
Shambhuraj Desai And Narayan Rane : नारायण राणे आणि त्यांच्या दोन पुत्रांना आम्ही काहीच किंमत देत नाही. कोणीही गांभीर्याने घेत नसल्याचं गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी पत्रकाराशी बोलताना सांगितलं आहे. ...
जिल्हा परिषदेने जरी निधी खर्च केला नाही, तरी तो वाया जात नाही, हा निधी पुढील आर्थिक वर्षात वापरला जाणार आहे. मात्र, कऱ्हाड दक्षिणसाठी आगामी काळात आणखी निधी देणे शक्य होणार आहे. ...
सातारा : शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून सातत्याने मुलींच्या छेडछाडीचे आणि वादावादीचे प्रकार घडत असल्याने गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी ... ...
राजधानी सातारा जिल्ह्यात राजकारणाच्या तोफा धडधडू लागल्या आहेत. जिल्हा बँक निवडणुकीतील कवित्व याला कारणीभूत ठरले आहे. नेतेमंडळी शेलक्या शब्दांमध्ये एकमेकांचा समाचार घेताना पाहायला मिळतात. ...
माझ्याच जिल्ह्यात येवून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील शिवसेनेवर टीका करत असतील तर ते मी कदापि खपवून घेणार नाही. कोणताही आधार नसताना वक्तव्य करणे चुकीचे आहे. ...