शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

शक्तिपीठ महामार्ग

शक्तीपीठ महामार्ग म्हणजे नागपूर ते गोवा जाणारा एक्सप्रेसवे. हा एक्सप्रेसवे महाराष्ट्रातील वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग या १२ जिल्ह्यांतून आणि गोव्यातील एका जिल्ह्यातून जाईल. हा एक्सप्रेसवे वर्धा जिल्ह्यातील पवनार येथून सुरू होऊन महाराष्ट्र-गोवा सीमेवर पत्रादेवी येथे संपतो. ८०२ किलोमीटर लांबीच्या या हा एक्सप्रेसवेमुळे नागपूर आणि गोवा दरम्यानचा प्रवास वेळ १८-२० तासांवरून ८-१० तासांपर्यंत कमी होण्याची अपेक्षा आहे.

Read more

सांगली : Shaktipeeth Highway: अंकलीमध्ये संतप्त शेतकऱ्यांनी महामार्ग रोखला, खासदार विशाल पाटलांनी दिला निर्वाणीचा इशारा, म्हणाले..

कोल्हापूर : कृषिदिनीच शेतकरी रस्त्यावर, 'शक्तिपीठ'च्या विरोधात कोल्हापुरात भर पावसात महामार्ग रोखला

महाराष्ट्र : “शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी

हिंगोली : Hingoli: लाखमोलाच्या जमिनी शक्तिपीठसाठी देणार नाही; शेतकऱ्यांसह ग्रामस्थांचा रास्तारोको

कोल्हापूर : शक्तिपीठ महामार्गाविरोधात कोल्हापुरात पुणे-बंगळुरू महामार्ग रोको आंदोलन; वाहतुकीत बदल, मोठा पोलिस बंदोबस्त तैनात-video

कोल्हापूर : Kolhapur: ‘शक्तिपीठ’प्रश्नी सरकारला धडकी भरविणारा उद्या महामार्ग रोको करु

महाराष्ट्र : “समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण

गडचिरोली : शक्तीपीठ महामार्गासाठी जमीन अधिग्रहणाविरोधात गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा रोष, आंदोलनाची तयारी

धाराशिव : धाराशिव जिल्ह्यातील शक्तीपीठ महामार्गाची जमीन मोजणी तूर्त थंडबस्त्यात

कोल्हापूर : शक्तिपीठ विरोधात १२ जिल्ह्यांत महामार्ग रोखणार, १ जुलैला कृषीदिनी आंदोलन