शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

शक्तिपीठ महामार्ग

शक्तीपीठ महामार्ग म्हणजे नागपूर ते गोवा जाणारा एक्सप्रेसवे. हा एक्सप्रेसवे महाराष्ट्रातील वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग या १२ जिल्ह्यांतून आणि गोव्यातील एका जिल्ह्यातून जाईल. हा एक्सप्रेसवे वर्धा जिल्ह्यातील पवनार येथून सुरू होऊन महाराष्ट्र-गोवा सीमेवर पत्रादेवी येथे संपतो. ८०२ किलोमीटर लांबीच्या या हा एक्सप्रेसवेमुळे नागपूर आणि गोवा दरम्यानचा प्रवास वेळ १८-२० तासांवरून ८-१० तासांपर्यंत कमी होण्याची अपेक्षा आहे.

Read more

वर्धा : पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!

सांगली : Sangli: तिसंगीत शक्तिपीठ महामार्गाची मोजणी शेतकऱ्यांनी राेखली

कोल्हापूर : ‘शक्तिपीठ’विरोधात उद्या शेतकरी शेतात फडकवणार तिरंगा

कोल्हापूर : सतेज पाटील नवीनच 'आर्किटेक्ट' झालेत, शक्तिपीठ महामार्गाच्या प्रस्तावित खर्चावरुन मंत्री मुश्रीफांचा टोला 

सिंधुदूर्ग : शक्तिपीठ महामार्गावरून सावंतवाडीतील जनतेला धोका?, डॉ. जयेंद्र परुळेकर यांची टीका 

सांगली : 'शक्तिपीठ'च्या मोजणीसाठी गावात याल तर याद राखा, राजू शेट्टींचा इशारा

छत्रपती संभाजीनगर : शक्तिपीठ महामार्गाचे घोडे मोबदल्यावर अडणार का? संभ्रम पसरला

कोल्हापूर : Kolhapur: क्षीरसागरांनी आरोप केला, ५०० एकराचे बक्षीसपत्र घेवून राजू शेट्टींनी पावसात ठिय्या मारला

महाराष्ट्र : 'शक्तिपीठ'साठी राज्यातून तब्बल आठ हजार हेक्टर भूसंपादन होणार, जिल्हानिहाय संपादित होणारी जमीन.. जाणून घ्या

सांगली : शक्तिपीठ महामार्गासाठी सांगली जिल्ह्यात १५२ हेक्टरची मोजणी पूर्ण, भरपाईचे दोन प्रकारही निश्चित