शक्तिकांत दास हे तामिळनाडूच्या १९८० च्या बॅचचे सेवानिवृत्त आयएएस अधिकारी आहेत. ते सध्या रिझर्व्ह बँकेचे २५ वे गव्हर्नर म्हणून कार्यरत आहेत. दास हे भारताच्या १५ व्या वित्त आयोगाचे सदस्यही होते. Read More
असुरक्षित कर्जावर कारवाई न केल्यास मोठी समस्या निर्माण झाली असती, असं मत रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी गुरुवारी व्यक्त केलं. पाहा का म्हणाले दास असं. ...
खाद्यपदार्थांच्या वाढत्या किमतींबाबत आरबीआय सातत्याने चिंता व्यक्त करत आहे. नुकत्याच झालेल्या एमपीसी बैठकीनंतर दास यांनी महागाई हा संथ गतीने चालणारा हत्ती असे संबोधले होते. ...
RBI Monetary Policy : RBI Monetary Policy : भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची (एमपीसी) तीन दिवसीय बैठक बुधवारी सुरू झाली. यानंतर रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकात दास यांनी या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयांची माहिती दिली. यावेळीही रेपो दरात को ...
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची (एमपीसी) तीन दिवसीय बैठक बुधवारी सुरू झाली असून, आज शुक्रवारी बैठकीतील निर्णयाची घोषणा होऊन नागरिकांच्या कर्जाचा मासिक हप्ता (ईएमआय) वाढणार की घटणार याचा फैसला होईल. ...
RBI MPC Meeting : २०२३ पासून सात वेळा रिझर्व्ह बँकेनं रेपो दरात कोणताही बदल केलेला नाही. त्यामुळे ईएमआय कमी होण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या लोकांना दिलासा मिळणार का की आणखी प्रतीक्षा करावी लागणार हे शुक्रवारी समजणार आहे. ...
RBI Government Dividend : रिझर्व्ह बँकेनं (RBI) २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी केंद्र सरकारला २.११ लाख कोटी रुपयांचा लाभांश देण्यास बुधवारी मंजुरी दिली. रिझर्व्ह बँकेनं दिलेला हा आतापर्यंतचा सर्वाधिक लाभांश आहे. ...
RBI Repo Rate: भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) सलग सातव्यांदा व्याजदरात कोणताही बदल केलेला नाही. रेपो रेट ६.५ टक्क्यांवर कायम ठेवल्याने कोणतीही कर्जे महागणार नाहीत तसेच ईएमआयमध्ये प्रकारची वाढ होणार नसल्याने कर्जदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. ...
रिझर्व्ह बँकेनं गेल्या एका वर्षापासून रेपो दरात कोणताही बदल केलेला नाही. यावेळी सातव्यांदा रेपो दर ६.५ टक्क्यांवर कायम ठेवण्यात आलाय. जाणून घेऊ रेपो दराचा कर्जाच्या व्याजदरावर काय परिणाम होतो. ...