शासनाने मराठा आरक्षणासंदर्भात पंधरा दिवसांत निर्णय न घेतल्यास पणतीचे रूपांतर मशालीत होऊन याचा वणवा राज्यभर पसरेल, असा इशारा सकल मराठा समाजातर्फे देण्यात आला. तसेच शासनाच्या डोक्यात प्रकाश पडावा, यासाठी कसबा बावड्यातील शाहू जन्मस्थळ येथे शेकडो दीप प्र ...
अज्ञान, अंधश्रद्धा, दारिद्र्यातून बहुजन समाजाला बाहेर काढणे हे शाहू महाराजांच्या कार्याचे सूत्र होते. आज संसदेच्या प्रांगणात फक्त एकाच राजाचा पुतळा उभा आहे. कारण राजर्षी शाहू महाराज हे राजातले ऋषी होते. धर्माने निर्माण केलेल्या लोखंडी श्रृखंला तोडण्य ...
ज्यांनी संपूर्ण मानवजातीला सामाजिक समतेचा संदेश दिला, त्या दस्तुरखुद्द राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या इच्छेनुसार येथील नर्सरी बागेत बांधण्यात येत असलेल्या त्यांच्या समाधिस्थळावर बुधवारी ब्रॉँझपासून बनविलेली सुमारे सव्वातीन टन वजनाची मेघडंबरी बसव ...
कोल्हापूरच्या सामाजिक, साहित्यिक, सांस्कृतिक, पुरोगामी चळवळीचे केंद्र असलेल्या शाहू स्मारक भवनच्या कारभाराला अनागोंदीचे ग्रहण लागले आहे. ट्रस्टवर जिल्हा प्रशासनासह सात अधिकारी सदस्य असतानाही केवळ दुर्लक्षामुळे रेंगाळलेली ...
कोल्हापूरचा परिसर हा ऐतिहासिकदृष्ट्या अनेक वैशिष्ट्यांनी समृद्ध आहे. शौर्य, धाडस, कला, साहित्य, संगीत, क्रीडा, आदी सर्व पातळीवर हा इतिहास समृद्ध आहे. तसा तो एक लोकांच्या आश्रयानेदेखील समृद्ध झाला आहे. ...
सिद्धार्थनगरजवळील नर्सरी बागेत उभारण्यात येत असलेल्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधिस्थळावरील मेघडंबरीचे काम पूर्ण झाले असून, तिच्या जोडणीची चाचणीही घेण्यात आली. मेघडंबरीचे काम अत्यंत किचकट तसेच कलाकसुरीचे असल्याने ते पूर्ण करण्यास थोडा वि ...
Maratha Reservation : शाहू छत्रपतींनी मुख्यमंत्र्यांकडे नव्हे तर मुख्यमंत्र्यांनी शाहू छत्रपतींकडे चर्चेसाठी यावे, अशी परखड भावना सकल मराठा समाजाने व्यक्त केल्याने त्यांनी बैठकीस न जाण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्री चर्चा कसली करतात, निर्णय घ्यावा, अ ...