लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शाहू महाराज छत्रपती

Shahu Maharaj Chhatrapati Latest News

Shahu maharaj chhatrapati, Latest Marathi News

Shahu Maharaj Chhatrapati : 
Read More
शाहू छत्रपतींना दिल्लीत पाठवायचे, बाकी...; लोकसभा निवडणुकीतून संभाजीराजेंची माघार - Marathi News | Sambhaji Raj withdrawal from Lok Sabha elections; It was made clear that Shahu Chhatrapati should be sent to Delhi, all others are subordinate | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शाहू छत्रपतींना दिल्लीत पाठवायचे, बाकी...; लोकसभा निवडणुकीतून संभाजीराजेंची माघार

मी बोलायला सुरूवात केली तर घोटाळा होईल असा शब्दात यावेळी संभाजीराजेंनी विरोधकांना इशारा दिला ...

'कोल्हापूर'साठी काँग्रेसकडून शाहू छत्रपती उमेदवार निश्चित, आज घोषणा शक्य   - Marathi News | Shahu Chhatrapati candidate from Congress for Kolhapur Lok Sabha, announcement possible today | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :'कोल्हापूर'साठी काँग्रेसकडून शाहू छत्रपती उमेदवार निश्चित, आज घोषणा शक्य  

'महाविकास'च्या बैठकीत 'ठरलं' ...

छत्रपतींनी हाती मशाल धरली तर महाराष्ट्र उजळून निघेल; राऊतांची शाहू महाराजांना साद - Marathi News | Shiv Sena's Kolhapur seat, Shahu Maharaj should contest election with Mashal symbol - Sanjay Raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :छत्रपतींनी हाती मशाल धरली तर महाराष्ट्र उजळून निघेल; राऊतांची शाहू महाराजांना साद

ते शिवसेनेकडून लढणार का यावर त्यांनी निर्णय घ्यावा. जर लढणार असतील तर महाविकास आघाडीत आम्ही त्यावर चर्चा करू असंही संजय राऊतांनी स्पष्ट केले.  ...

हुकमी एक्का अन् कोल्हापूरची लोकसभा; सतेज पाटलांच्या सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण - Marathi News | congress leader Satej Patil reaction on Kolhapur Lok Sabha seat | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :हुकमी एक्का अन् कोल्हापूरची लोकसभा; सतेज पाटलांच्या सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण

कोल्हापूर मतदारसंघात काँग्रेस नेते आणि आमदार सतेज पाटील यांची भूमिकाही निर्णायक ठरणार आहे. ...

'...म्हणून शाहू महाराज छत्रपतींनी लोकसभेसाठी उभं राहू नये'; हसन मुश्रीफ यांनी सांगितलं कारण - Marathi News | Minister Hasan Mushrif has reacted to the talks of Shahu Maharaj contesting the Lok Sabha. | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :'...म्हणून शाहू महाराज छत्रपतींनी लोकसभेसाठी उभं राहू नये'; हसन मुश्रीफ यांनी सांगितलं कारण

शाहू महाराज लोकसभा लढवण्याच्या चर्चांवर अजित पवार गटाचे आमदार हसन मुश्रीफ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...

तुमची इच्छा असेल तर जबाबदारी स्वीकारु, उमेदवारीची ब्रेकिंग न्यूज लवकरच सांगण्याचे शाहू छत्रपतींचे संकेत - Marathi News | Breaking news of candidature coming soon, Indicative statement of Shahu Maharaj regarding Lok Sabha | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :तुमची इच्छा असेल तर जबाबदारी स्वीकारु, उमेदवारीची ब्रेकिंग न्यूज लवकरच सांगण्याचे शाहू छत्रपतींचे संकेत

महाविकास आघाडीची आजही मुंबईत बैठक ...

शरद पवार शाहू महाराजांना भेटले; बाहेर येताच 'गुगली': लोकसभा उमेदवारीबद्दल मोठं विधान - Marathi News | Sharad Pawar meets Shahu Maharaj chhatrapati A big statement about kolhapur Lok Sabha candidature | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शरद पवार शाहू महाराजांना भेटले; बाहेर येताच 'गुगली': लोकसभा उमेदवारीबद्दल मोठं विधान

संभाजीराजे छत्रपती आणि शाहू महाराज छत्रपती यांच्या नावाची चर्चा लोकसभेसाठी सुरू असल्याने याबाबतचा प्रश्न पत्रकारांनी शरद पवारांना विचारला. ...

शरद पवारांची चाणाक्ष खेळी: राज्यसभेसाठी मविआकडून श्रीमंत शाहू छत्रपतींना मैदानात उतरवणार? - Marathi News | Sharad Pawar suggested the name of Chhatrapati Shahu Maharaj from Mva for Rajya Sabha | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवारांची चाणाक्ष खेळी: राज्यसभेसाठी मविआकडून श्रीमंत शाहू छत्रपतींना मैदानात उतरवणार?

शाहू छत्रपतींच्या नावासाठी शरद पवार आग्रही असल्याने मविआकडून याबाबत काय अंतिम निर्णय घेतला जातो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ...