शाहू महाराज यांनी आपली समाधी सिद्धार्थनगर, नर्सरी बाग येथे करावी, असे म्हटल्याची नोंद आहे. महाराजांची इच्छा आणि शाहुप्रेमी जनतेच्या मागणीचा विचार करून महानगरपालिकेने राजर्षी शाहू छत्रपती महाराज समाधी स्मारक स्थळ नर्सरी बागेत उभारले आहे. ...
राज्यसभेची निवडणूक संभाजीराजे छत्रपती यांनी लढविण्याचा निर्णय घेतल्यापासूनच संभाजीराजे व कोल्हापूरचे छत्रपती घराणे राज्याच्या राजकारणात चर्चेच्या केंद्रस्थानी राहिले. ...
शाहू स्मृती शताब्दीत जिल्हाधिकाऱ्यांच्या पुढाकाराने वर्षभर शाहूंच्या विचारांचा जागर केला जात असताना, तेच अध्यक्ष असलेल्या शाहू स्मारकची अवस्था वेदनादायी आहे. शाहू स्मारक हे कोल्हापूरचे सांस्कृतिक वैभव आहे. तिथे कांही चांगले घडावे, या हेतूने तेथील गैर ...