राजर्षी शाहू महाराज यांच्या शैक्षणिक धोरणांमुळे आमच्यासारख्या बहुजन समाजातील मुलांना शिक्षणाची संधी मिळाली, असे उद्गार त्यावेळी गवई यांनी काढले होते. ...
शिवघराण्याच्या दोन राजधान्या. कोल्हापूर. सातारा. दोन्हीकडचे वंशज राज्याच्या राजकारणात स्वत:चं वेगळं अस्तित्व दाखविण्यात यशस्वी ठरलेले. राजघराण्याच्या सामाजिक वलयाचा फायदा घेण्यासाठी सारेच पक्ष आतूर, मात्र महाराष्ट्राचं नेतृत्व करण्याची संधी वेळोवेळी ...