Shah Rukh Khan : बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानचा 'जवान' चित्रपट बॉक्स ऑफिसवरील कमाईचे रेकॉर्ड मोडताना दिसत आहे. अॅटली यांच्या दिग्दर्शनात बनलेल्या या चित्रपटात किंग खान, नयनतारा आणि विजय सेतुपती यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ...
Dunki: पठाण आणि जवानच्या यशानंतर चाहते शाहरुख खानच्या डंकी या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन राजकुमार हिरानी यांनी केले असून त्यामुळे लोकांची उत्सुकता आणखीनच वाढली आहे. ...
Jawaan: सुपरस्टार शाहरुख खान यांच्या जवान या चित्रपटावर प्रेक्षकांबरोबरच आप व भाजप हे पक्षही फिदा झाले आहेत. जगभरातील बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने मोठा व्यवसाय केला आहे. त्याचबरोबर हा चित्रपट लोकांनी आवर्जून बघावा असे आप, भाजप आवर्जून सांगत आहेत. ...
जवान चित्रपटात शाहरुख पोलीस आणि सैनिक अशा दुहेरी भूमिकेत आहे. चित्रपटाला चाहत्यांचा उत्तुंग प्रतिसाद मिळत असून थेअटरमध्ये शाहरुखच्या गाण्यावर डान्स करताना चाहते दिसून येतात. ...