लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
अनाइताचा चक दे हा पहिलाच हिंदी चित्रपट होता. त्याआधी तिने बाय द पीपल या मल्याळम चित्रपटात काम केले होते. चक दे इंडिया या चित्रपटामुळे तिला चांगलीच प्रसिद्धी मिळाली. ...
किंगखान शाहरूखची मुलगी यापलीकडे वोगच्या कव्हरपेजवर झळकण्याइतपत सुहानाकडे कुठलीही पात्रता नाही, अशा काय काय प्रतिक्रिया उमटल्यात. अनेक मुद्यांवर तिची खिल्लीही उडवण्यात आली. यावर सुहाना काय बोलते, याकडे सर्वांचे लक्ष होते. ...
सुहानाच्या या पहिल्या-वहिल्या फोटोशूटचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर ट्रेंड होऊ लागलेत. या फोटोशूटमधील सुहानाचा स्टनिंग अवतार पाहून अनेक जण तिच्या प्रेमात पडले. अनेकांनी तिचे कौतुक केले. अनेकांनी तिला शुभेच्छा दिल्यात. मात्र ... ...