लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
२० वर्षांपूर्वी आजच्याच तारखेला करण जोहरने दिग्दर्शक म्हणून आपल्या करिअरची सुरूवात केली होती. याच तारखेला करणने दिग्दर्शित केलेला पहिला चित्रपट ‘कुछ कुछ होता है’ प्रदर्शित झाला होता. ...
अलीकडे शाहरूख फरीदा जलालच्या टॉक शोमध्ये सहभागी झाला. या शोमध्ये शाहरूख गौरीवर भरभरून बोलला. गौरी व त्याच्या लग्नातील एक मजेशीर किस्साही त्याने शेअर केला. ...
किंग ऑफ बॉलिवूड शाहरुख खान आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन एशियाच्या 100 प्रभावशाली लोकांच्या यादीत सामील झाले आहे. शाहरुख आणि ऐश्वर्याने 'ऐशियन जियोग्राफिक'ने मॅगझीन सादर केलेल्या 100 एशियाच्या प्रभावशाली लोकांच्या यादीत स्थान मिळवले आहे. ...