रजनीकांत यांनी प्रकृतीच्या कारणावरून 2.0 हा चित्रपट करण्यास नकार दिला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शक एस. शंकर यांना या चित्रपटात काहीही करून रजनीकांतच मुख्य भूमिकेत हवे होते. पण रजनीकांत यांनी चित्रपटात काम करण्यास नकार दिल्याने त्यांच्याजवळ काहीही प ...
बॉलिवूड म्हटलं म्हणजे त्यात लव्ह, अफेअर, डेटिंग त्यानंतर ब्रेकअप अशा घटना रोजच ऐकायला मिळतात. शिवाय लग्न करुन बरेचवर्ष एकत्र राहूनही घटस्फोट झालेले बरेच उदाहरणंही आहेत. ...
शाहरुख खानवरचे संकट टळलेय, असे म्हणायला हरकत नाही. होय, भुवनेश्वरच्या कलिंग सेना या स्थानिक संघटनेने शाहरुखने ओडिशात पाऊल ठेवण्यास त्याच्या चेहºयाला शाई फासण्याची धमकी दिली होती. पण आता कलिंग सेनेने आपली ही धमकी मागे घेतली आहे. ...
सुनील ग्रोवर आपल्या अंदाजाने रसिकांचे मनोरंजन करताना दिसेल. ‘कानपूर वाले खुराणाज्’या शोच्या माध्यमातून सुनील ग्रोवरचा फुल ऑन कॉमेडी अंदाज पुन्हा एकदा रसिकांना पाहता येणार आहे. ...
शाहरुख खानच्या ‘झिरो’चा नवा ट्रेलर रिलीज झालाय. या ट्रेलरमध्येही बऊआ सिंहची धम्माल मस्ती तुमचे मन जिंकल्याशिवाय राहणार नाही. ईदच्या मुहूर्तावर शाहरुखने आपल्या चाहत्यांना भेट देत, हा ट्रेलर रिलीज केला. ...