लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शाहरुख खान

शाहरुख खान

Shahrukh khan, Latest Marathi News

अभिनेता शाहरुख खानचा आज जन्म २ नोव्हेंबर १९६५ ला दिल्लीमध्ये झाला. त्याने दिल दरीया, फौजी, सकर्स यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले. 
Read More
शाहरुख अथवा सलमान नव्हे तर हा अभिनेता घेतो सगळ्यात जास्त मानधन, जाणून घ्या टॉप ५ अभिनेत्यांचे मानधन - Marathi News | akshay kumar fees is more than shahrukh khan and salman khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाहरुख अथवा सलमान नव्हे तर हा अभिनेता घेतो सगळ्यात जास्त मानधन, जाणून घ्या टॉप ५ अभिनेत्यांचे मानधन

सलमान खान आणि शाहरुख खान यांचे चित्रपट म्हटले की ते बॉक्स ऑफिसवर हिट ठरणारच असे म्हटले जात होते. ...

पुन्हा कधी चालू शकेन माहित नाही...! अर्धांगवायूनंतर बदलले शाहरूखची को-स्टार शिखा मल्होत्राचे आयुष्य - Marathi News | Shahrukh Khan co-star actress shikha malhotra talks about her recovery after facing major stroke | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पुन्हा कधी चालू शकेन माहित नाही...! अर्धांगवायूनंतर बदलले शाहरूखची को-स्टार शिखा मल्होत्राचे आयुष्य

अभिनेत्री शिखा मल्होत्रा कोरोनाची शिकार ठरली. कोरोनाला तर तिने परतवून लावले. पण अलीकडे तिला अर्धांगवायू आणि ब्रेन स्ट्रोक झाला. ...

"याला म्हणतात ब्युटी", शाहरुखची लेक सुहाना खानने वेधले लक्ष, फोटो व्हायरल - Marathi News | Shahrukh khan Daughter Suhana Khan Dimple And Cute Pics | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"याला म्हणतात ब्युटी", शाहरुखची लेक सुहाना खानने वेधले लक्ष, फोटो व्हायरल

सुहाना खान बॉलिवूड डेब्यू करणार, अशी अनेक दिवसांपासून चर्चा आहे. 2018 मध्ये तिने वोग मॅगझिनसाठी कव्हर फोटोशूट केले होते. या फोटोशूट नंतर सुहानाच्या बॉलिवूड डेब्यूच्या चर्चा रंगल्या होत्या. ...

IN PICS : ‘कभी खुशी कभी गम’च्या सेटवर हृतिक रोशन पडला होता एकटा; वाचा, पडद्यामागचा किस्सा - Marathi News | kareena kapoor hrithik roshan film kabhi khushi kabhie gham completed 19 years of release here is some interesting facts about movie | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :IN PICS : ‘कभी खुशी कभी गम’च्या सेटवर हृतिक रोशन पडला होता एकटा; वाचा, पडद्यामागचा किस्सा

अमिताभ बच्चन, जया बच्चन, शाहरूख खान, काजोल, हृतिक रोशन, करिना कपूर अशा दिग्गज कलाकारांच्या अभिनयाने सजलेला ‘कभी खुशी कभी गम’ या सिनेमाला 19 वर्षे पूर्ण झालीत. ...

'अंतिम'साठी सलमान खान नव्हे तर शाहरुख खान होता पहिली चॉईस, समोर आली नवी माहिती - Marathi News | Not salman khan but shah rukh khan was the first choice for antim the final truth | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'अंतिम'साठी सलमान खान नव्हे तर शाहरुख खान होता पहिली चॉईस, समोर आली नवी माहिती

आता या सिनेमाविषयीची डिटेल्स हळू हळू समोर येत आहेत. ...

वारंवार सोशल मीडियावर पाहिला जातोय शाहरुख खानची लेक सुहानाचा फोटो, दिसतेय क्युट.. - Marathi News | Shahrukh khan daughter suhana khan latest photo viral on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वारंवार सोशल मीडियावर पाहिला जातोय शाहरुख खानची लेक सुहानाचा फोटो, दिसतेय क्युट..

सुहान पॉप्युलर स्टार किड्स पैकी एक आहे. सोशल मीडियावर तिला प्रचंड फॅनफॉलोईंग आहे. ...

एकेकाळी शाहरुखची मोठी बहिण दिसायची खूप सुंदर, एका घटनेनंतर बदलेलं सर्व काही; बिघडलं मानसिक संतुलन - Marathi News | Shah Rukh's elder sister was very beautiful, everything changed after one incident; Impaired mental balance | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एकेकाळी शाहरुखची मोठी बहिण दिसायची खूप सुंदर, एका घटनेनंतर बदलेलं सर्व काही; बिघडलं मानसिक संतुलन

शाहरूख खानच्या स्ट्रगलच्या काळातील जवळचा मित्र, अभिनेता विवेक वासवानीने एक असा फोटो शेअर केला आहे ज्याची चर्चा होताना दिसते आहे. ...

अक्षय कुमार आगामी सिनेमात साकारणार डबल रोल, शाहरुख खानच्या 'पठाण' देणार टक्कर - Marathi News | Akshay kumar will play double role in this film will compete with shahrukhs film pathan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अक्षय कुमार आगामी सिनेमात साकारणार डबल रोल, शाहरुख खानच्या 'पठाण' देणार टक्कर

या सिनेमात स्पेशल इफेक्ट्स आणि व्हीएफएक्सचा वापर केला जाणार आहे. ...