दिग्दर्शक राजकुमार संतोषी ९ वर्षांनंतर पुन्हा दिग्दर्शकाच्या भुमिकेत परतले आहेत. त्यांच्या 'गांधी-गोडसे एक युद्ध' या सिनेमाची घोषणा आज करण्यात आली आहे. ...
Deepika Padukone News : Besharam rang pathaan first song deepika shahrukh : पायऱ्यांवर बसून हॉट आणि बोल्ड पोज देतानाचे दीपिका पदुकोणचे हे छायाचित्र. तिच्या या लूकची सर्वत्र चर्चा होत आहे. पांढरा श्रग आणि लांब कानातल्यांसह अभिनेत्रीने फोटोशूट केले. ...
Protest against Shah Rukh Khan's Pathaan : शाहरूख खान व दीपिका पादुकोणचा ‘पठान’ हा सिनेमा रिलीजआधीच वादात सापडला आहे. कारण आहे, या चित्रपटातील ‘बेशरम रंग’ हे गाणं. ...